32.5 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Nov 8, 2017

ओबीसी सेवा संघाचे १० डिसेंबरला पापड येथे राज्य अधिवेशन

गोंदिया,दि.०८: ओबीसी सेवा संघाच्यावतीने अमरावती जिल्ह्यातील पापड येथे राज्य अधिवेशनाचे आयोजन १० डिसेंबरला आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष...

तिगाव येथे १९ नोव्हेंबारला ओबीसी जनजगणा परिषद

गोंदिया,दि.०८: ओबीसी सेवा संघाच्यावतीने संवैधानिक राष्ट्र निर्माण अभियानांतर्गत ओबीसी जनगणना परिषद व सत्कार समारोहाचे आयोजन आमगाव तालुक्यातील तिगाव येथे १९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता...

प्रापर्टीव्यवसायासह बाजारालाही जिल्ह्याला बसला नोटबंदीचा फटका

गोंदिया,दि.०८: - ८ नोव्हेंबर २०१६. भारतीय अर्थविश्वातील काळा दिवस. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना काही विशिष्ट व्यक्ती वा त्यांच्या समूहाने लादलेली ती सर्वसामान्यांसाठी जणूकाही श्वासबंदीच ठरली.जिल्ह्यातील बड्या...

जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत दुष्काळीपरिस्थितीसह सर्वेक्षणावर चर्चा

गोंदिया,दि.०८: -गोंदिया जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात मंगळवारला पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत जिल्ह्याती दुष्काळी परिस्थितीवर सत्ताधारी पक्षातील सदस्यासंह विरोधी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी चर्चा...

जि.प. अध्यक्षासह पदाधिकारी-अधिकार्याना निवासस्थाचे वाटप, घरभाडे भत्ते बंद

गोंदिया,दि.08-भंडारा जिल्ह्यापासून स्वतंत्र गोंदिया जिल्हा परिषद निर्माण करण्यात आली.तेव्हापासूनच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसोबतच अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या निवासस्थानाचे बांधकामही करण्यात आले.जिल्हा परिषदेचा कामकाज सुरळीत...
- Advertisment -

Most Read