42.5 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Jan 2, 2018

भीमा कोरेगाव घटनेचे राज्यात पडसाद

वाशिम दि.02-भीमा कोरेगाव येथील दगडफेक घटनेचे पडसाद वाशिम जिल्ह्यातही उमटले असून, दुपारच्या सुमारास वाशिम शहरातून आंबेडकरी अनुयायांनी शांततामय मार्गाने मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला...

भिडे, एकबोटे व घुगे हेच दंगलीचे सूत्रधार-प्रकाश आंबेडकर

मुंबई,दि.02(विशेष प्रतिनिधी)-भारिप बहुजन महासंघ उद्या (बुधवार) महाराष्ट्र बंदची हाक देत आहे. कोरेगाव भीमा येथील 200 व्या विजयस्तंभ शौर्य दिनी उद्भवलेल्या दंगलीमागे हिंदुत्त्ववादी संघटनांचे कटकारस्थान...

दलित आणि मराठा समाजात भांडणे लावण्याचा डाव: अशोक चव्हाण

मुंबई,दि.03 : भिमा कोरेगाव येथे काल घडलेली घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता आणि संयम...

खा.प्रफुल पटेल शनिवार रविवारला मतदारसंघात

गोंदिया,दि.०२- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल हे येत्या ६ जानेवारीला गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या दौèयावर येत आहेत.शनिवार ६ जानेवारीला दुपारी २ वाजता...

कार्यक्रमांमधून समाजाला दिशा मिळते-शिशुपाल पटले

तुमसर,दि.02ः-थोर पुरूषांची जयंती,पुण्यतिथी साजरी करणे हा केवळ उत्सव नसतो तर अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाला एक दिशा मिळत असते,आयोजकांनी हा हेतू पुढे ठेवूनच अशा कार्यक्रमांचे...

पी.डी.रहांगडाले विद्यालयात स्नेह सम्मेलनाचे उद्घाटन

गोरेगाव,दि.०२: येथील पी.डी. रहांगडाले विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह सम्मेलनाचे उद्घाटन १ जनेवारीला आर्किटेक्क संदीप बघेले यांच्या हस्ते सहाय्यक निबंधक नानासाहेब कदम...

गोंदिया जिल्ह्याची आणेवारी ४४ तर भंडाराची ४८ पैसे

गोंदिया,दि.02,- अपुरा पाऊस आणि कीडीच्या आक्रमणामुळे विदर्भातील कापूस, सोयाबीन आणि धान हे प्रमुख पीक हातचे गेले. मात्र नजरअंदाज आणेवारीत दुष्काळी छाया दिसून न आल्याने...

चंद्रज्योतीच्या बियांमुळे विषबाधा

तुमसर,दि.02 : पाच चिमुकल्या मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र लेंडेझरी येथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल...

तंटामुक्त समित्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा करा

तिरोडा,दि.02 : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची कार्यकाळ ५ वर्षाचा करण्यात यावा यासह मागण्यांसाठी आमदार विजय रहांगडाले यांनी ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांना...

आरोग्यसेविका मंजूषा बहेकारचा सीईओंच्या हस्ते सत्कार

गोंदिया,दि.02ः-अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांत सेवेवर वैद्यकिय अधिकारी गैरहजर असतांना  २ डिसेंबर रोजी वंदना गोवर्धन कोवे (३८) रा. बोंडगाव या प्रसूतीसाठी गेल्या.मात्र...
- Advertisment -

Most Read