31.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Apr 25, 2018

राज्यातील आठ तालुक्यात दुष्‍काळ जाहीर

मुंबई,दि.25– राज्य शासनाने आज (बुधवार) राज्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यात यवतमाळ, जळगाव आणि वाशिम जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश आहे.मागील काही महिन्यांपासून केलेल्या...

आसारामबापूला आजन्म कारावास

वृत्त संस्था  जोधपूर दि.२५: बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेसाठी जयपूर येथील पोलिस...

गोंदिया जिल्हा दुग्ध संघ ६० लाखाच्या तोट्यात?

गोंदिया,दि.25- शेतकèयांना सतत नापिकीचा सामना करावा लागत असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा अनेक शेतकèयांनी सुरू केला. मात्र त्या शेतकèयांची मोठ्या प्रमाणात जिल्हा दुग्ध...

सरकारच्या बहुजन नीतीविरोधात परिवर्तन यात्रा आज गोंदियात

गोंदिया,दि.25 : मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांनी कोेरेगाव भीमा दंगल घडवून आणल्यानंतरही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. दंगलीची न्यायालयीन चौकशी होण्यापूर्वी भिडेला क्लीन चिट...

ग्राम सडक योजनेच्या कामाचे भूमिपूजन

गोरेगाव,दि.25 : गोरेगाव-तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नाने कटंगी ते सिलेगाव रस्त्याचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर...

समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा : आमिर खान

नागपूर,दि.25 : महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २४ जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप...

सहायक मोटर वाहन निरीक्षक लाचेच्या सापळ्यात

नागपूर,दि.25 : तात्काळ लर्निंग लायसन्स देण्याच्या बदल्यात दोन हजाराची लाच मागणाऱ्या सहायक मोटर वाहन निरीक्षक तसेच एका दलालाला एसीबीच्या  अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी जेरबंद केले. मिथून डोंगरे...

घोनाडी येथे माळी समाज सामुहिक विवाह सोहळा उत्साहात

देवरी,दि.25ः- तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज विकास संस्था चिचगड/ घोनाडीच्यावतीने 22 एप्रिलला सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले.या विवाहसोहळ्यात 11 जोडपी विवाहबध्द...

न्यू नागझिरा अभयारण्य नव्हे,उमरझरी अभयारण्य नाव द्या-तायवाडे

गोंदिया,दि.25ः- ब्रिटिशांच्या राजवटीत अधिकृत नोंद असलेल्या उमरझरी राखीव जंगलाला शासनाने अभयारण्य घोषित करून न्यू नागझिरा असे नाव दिले. सरकार दप्तरी न्यू नागझिरा नावाचा कुठेही...

पोलिस उपनिरीक्षकासह पाच पोलिस कर्मचारी निलंबित

चंद्रपूर,दि.25ः-चंद्रपूर जिल्हा महामार्ग पोलिसी अधिकार्‍यासह पाच पोलिस कर्मच्यारी हे निलंबित झाले असुन ही कारवाही ए.डी.जी.पी. (वाहतूक प्रभारी ) मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली संजय शिंत्रे, पोलिस...
- Advertisment -

Most Read