Daily Archives: Feb 25, 2019
मूल-सिंदेवाही मार्गावर ट्रव्हल्स दुचाकीचा अपघात,दोघे ठार
BerarTimes - 0
चंद्रपूर,दि.25: जिल्ह्यातील मूल-सिंदेवाही मार्गावर मरेगाव समोरील वळण मार्गावर सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास ट्रॅव्हल बस(MH-40 BG-6522) व दुचाकीचा (MH-40-BD-2407) भीषण अपघात होऊन दोन जण...
नापास होण्याच्या भितीने 3 विद्यार्थीनींचे विषप्राशन
BerarTimes - 0
बुलडाणा,दि.25 :खामगाव येथील नॅशनल हायस्कुल मधील 10 व्या वर्गातील 03 विद्यार्थीनींनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून यातील दोघींचा...
गोंदियाच्या पोलीस अधिक्षकपदी विनीता साहू तर भंडाèयाला साळवे
BerarTimes - 0
गोंदिया पोलीस अधिक्षक बैजल यांची धुळे राज्य राखीव दलाच्या समादेशक पदावर बदली
गोंदिया,दि.२५ः-लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस अधिक्षकांच्या बदल्या झाल्या असून गोंदियात गेल्या सहा आठ महिन्यापुर्वीच...
आलापल्ली बस स्थानकाच्या प्रस्तावित जागेची पालकमंत्र्यांनी केली पाहणी
BerarTimes - 0
गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.25ः- जिल्ह्यातील आलापल्ली हे ठिकाण महत्वाचे स्थळ असून गेल्या अनेक वर्षापासून याठिकाणी बसस्थानकाची मागणी करण्यात येत होती.आत त्या मागणीला न्याय मिळण्याचे दिवस आले असून...
वाघाच्या हल्यात 9 वर्षीय बालिका गंभीर जखमी
BerarTimes - 0
ब्रम्हपुरी,दि.25 :- तालुक्यातील जीचगाव येथील अरविंद मेश्राम यांची 9 वर्षाची मुलगी कु.सोनी ही घरातील अंगणात (दि.24) सायंकाळी 6 :30 वाजेच्या सुमारास खेळत असताना अचानक आलेल्या...
© 2023, BerarTimes