लोहारा येथे दुचाकींची अमोरासमोर धडक चार गंभीर जखमी

0
69

देवरी : तालुक्यातील लोहारा बसस्टॉप चौकात 2 मोटारसायकलीची अमोरासमोर धडक झाल्याने  4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली.हा अपघात सायकल क्रमांक MH35AN 6928 आणि MH35AE 0275 एकमेकांना धडकल्याने घडला.जखमींमध्ये राजेश मौजे (30), राजू मेश्राम (50)रा. पदमपूर देवरी, सोमेश्वर मेश्राम (27), लता बावणे (45) रा. डवकी यांचा समावेश असून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.