36.8 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Sep 7, 2015

कोंडेकलच्या जंगलात आढळला आणखी एका नक्षल्याचा मृतदेह?

गडचिरोली, दि.७: ३ सप्टेंबरच्या संध्याकाळी गट्टा(फुलबोडी)पोलिस मदत केंद्रांतर्गत कोंडेकल जंगलात झालेल्या चकमकीत एक महिला नक्षली ठार झाली होती. या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतर...

महिलांच्या हक्कासाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार-चित्रा वाघ

गोंदिया, दि. ७-गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महिलांवरील अन्याय अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश राज्यांना मागे घालत या अत्याचाराच्या घटनांमध्ये आपला राज्य आघाडीवर...

नक्षलग्रस्त भागातील शेतकèयांची पदयात्रा; सरसकट दुष्काळाची मागणी

अर्धा तास थांबली महामार्गाची चाके सुरेश भदाडे देवरी,दि.७- तालुक्यातील ककोडी, चिचगड क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषीत करावा, या प्रमुख मागणीला घेऊन नक्षलग्रस्त भागातील हजारो शेतकèयांनी ककोडी, जबकसापासून...

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या दोन दिवसीय बैठकीस प्रारंभ

राज्य शासनाच्यावतीने माहिती महासंचालकांनी केले स्वागत नागपूर, दि. ७ : प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीसीआय) चौकशी समितीची दोन दिवसीय बैठक नागपूर येथे आयोजित...
- Advertisment -

Most Read