35 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Sep 30, 2015

गोरेगावात ४६ लाखांतून अनेक विकास कामे मार्गी

गोरेगाव दि.३०-: आरकेव्हीवाय अन्वये १ लाख ६२ हजार रुपयाचे तर स्वनिधीतून ४६ लाखाचे कामे पुर्ण केले. शेतकर्‍यांकरीता १0 हजार लिटर पाण्याची टंकी व्हावी २४...

विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीमार

भंडारा दि.३०-: शहरातील बजरंग गणेशोत्सव मंडळाने काढलेल्या विसर्जन मिरवणुकीवर शहर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेच्या निषेधार्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारला दुपारी...

दवनीवाड्यात दारुबंदी बाळगळली

दवनीवाडा,दि.३०- येथे दारूबंदीसाठी आयोजित महिलांच्या विशेष सभेत ६२४ महिलांनी सहभाग घेतला. मात्र नियमानुसार गावातील १३९२ महिला मतदारांपैकी ५० टक्के महिलांची मते दारूबंदीसाठी...

काचेवानी-मेंदीपुर जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर अदानीचा ताबा

गावठाणाच्या चराई क्षेत्रही घेतले ताब्यात सरपंच-उपसरपंचावर पैसे घेऊन नाहरकत दिल्याचा ग्रामसभेचा आरोप गोंदिया,दि.३०- जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येत असलेला मेंदीपुर-खैरबोडी हा रस्ता आधीच अदानी समूहाने...

नागझिèयातील वाघ स्थलांतरावर अभ्यासाची गरज

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.३०- जिल्हा हा नवेगाव न्यु नागझिरा,कोका,नवेगाव पार्क व्याघ्रप्रकल्पासाठी प्रसिध्द होऊ लागले आहे.सध्याच्या घडीला जे काही पाच वाघ व १ वाघिण या ‹व्याघ्रप्रकल्पात आहेत.त्यांची...

अभियंता दमाहेची दबंगगिरी,स्वतःच करतोय ठेकेदारी

गोंदिया,दि.३०-जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागातंर्गत येणाèया सालेकसा उपविभाग लपा विभागातील कार्यरत अभियंता भूमेश दमाहे यांनी दंबगगिरी करीत आपल्याच नातेवाइकांच्या नावे साहित्याचे कोटेशन मागवून स्वतःच...
- Advertisment -

Most Read