31.9 C
Gondiā
Monday, May 20, 2024

Monthly Archives: March, 2016

आगीमध्ये बस जळून खाक, ५० प्रवासी बचावले

अमरावती, दि. १ - अमरावतीहून नागपूरच्या दिशेने निघालेल्या प्रवासी बसने रस्त्यात अचानक पेट घेतला. मगंळवारी ही घटना घडली. ५० प्रवाशांना घेऊन ही बस नागपूरला...

महिला टीव्ही अँकरला धमकीचे 2000 कॉल्स

वृत्तसंस्था मुंबई : प्रसिद्ध मल्ल्याळम टीव्ही न्यूज शोमध्ये महिषासूर जयंती निमित्त आयोजित चर्चासत्रानंतर  महिला टीव्ही अँकरला धमकीचे फोन आल्याचं वृत्त आहे. गेल्या शु्क्रवारी, ‘महिषासूर जयंती साजरी...

सत्यपाल सिंह यांनी सरकारी फ्लॅट दिला भाड्याने

मुंबई – २ वर्षापासून ४८ हजार ४२० रुपये इतकी दंडाची रक्कम भरण्यास कायदाचे पालन करण्याचा नेहमीच दावा करणारे भाजप खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस...

ज्येष्ठ पत्रकार, संपादक उत्तम कांबळेंना टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2015 जाहीर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीमुंबई, दि. 1 : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दिल्या जाणाऱ्या...

पीएफवर कर लावण्याचा निर्णय रद्द

नवी दिल्ली, दि. १ - सरकारने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढताना ठराविक रक्कमेवर कर आकारणी लावण्याचा आपला निर्णय मागे घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयावर...

छत्तीसगडमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार

गोंदिया/रायपूर, दि. १ - छत्तीसगड-तेलंगणच्या सीमेवर आज झालेल्या चकमकीत पोलिसांनी ८ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. हे नक्षलवादी छत्तीसगड येथून खम्ममच्या दिशेने जात असल्याचे माहिती...

जनजागृतीमुळे काहीप्रमाणात एचआयव्हीला आळा

काही वर्षापूर्वी समलिंगी संबंध, तृतीयपंथीत शिक्षणाचा अभाव, मद्य आणि इतर नशेचा वापर आणि ‘एड्स’बाबत माहितीचा अभाव आदी अनेक कारणांमुळे एड्सच्या प्रमाणात झपाटय़ाने वाढ झाली...

घटनेने दिलेल्या अधिकारासाठी प्रवर्गाला विसरु नका-बबलू कटरे

सडक अर्जुनी,दि.01-पोवार समाजाचा इतिहास खुप मोठा आहे,आपण ज्ङ्मापध्दतीने आपल्या जातीला संघटित करण्ङ्मासाठी प्रयत्न करतो,त्ङ्माचप्रमाणे आपण ज्ङ्मा प्रवर्गामध्ये मोडतो त्ङ्मा प्रवर्गाला विसरुन चालणार नाही.भारतीय राज्ङ्मघटनेने...

५ मार्चला ओबीसी संघर्ष कृती समितीची गोंदियात बैठक

गोंदिया,दि.01-ओबीसी संघर्ष कृती समितीच्ङ्मावतीने ओबीसी आरक्षण जनगणना मंत्रालय व शिष्ङ्मवृत्तीच्ङ्मा प्रश्नाला घेऊन ओबीसी प्रवर्गात येणार्या सर्व जात संघटनाच्या प्रमुख पदाधिकाèङ्मांची बैठक येत्या ५ मार्च...

लक्ष्मी गौशालेला संत यज्ञनेशभाई ओझांची भेट

गोंदिया,दि.०१-तालुक्यातील चुटिया येथील लक्ष्मी गौशाला टेरीटेबल ट्रस्टला प.पु.संत यज्ञनेशभाई ओझा यांनी सदिच्छा भेट देऊन त्याठिकाणी असलेल्या गुजरात राज्यातील देशी गीर नार या प्रजातीच्या गायींची...
- Advertisment -

Most Read