38.2 C
Gondiā
Monday, May 20, 2024

Monthly Archives: March, 2016

साकोली लाखनी, लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

साकोली : खरीप हंगामामध्ये अपुर्‍या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. भंडारा जिल्ह्यातील ३७१ गावे पैसेवारीच्या निकषावरून दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली.मात्र नंतर ती गावे पुन्हा रद्द...

वीज अभियंता, अधिकारी-कर्मचारी फोरमची कार्यकारिणी

भंडारा  ,दि.०२ : महाराष्ट्र राज्य वीज वितरण, पारेषन व निर्मिती कंपन्यातील शिपाई ते ते महाव्यवस्थापक पदापर्यंत व कनिष्ठ तंत्रज्ञ ते अधीक्षक अभियंता पदापर्यंत सर्व प्रवर्गातील...

महाजनको-वेकोलि चार कोलवॉशरी तयार करणार

नागपूर,दि.०२ : वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा धुण्यासाठी महाजनको आणि वेकोलि संयुक्तपणे चार कोलवॉशरी महाराष्ट्रात तयार करणार असून, पुढील दीड वर्षांत या दोन्ही वॉशरी सुरू होणार...

शासकीय रक्तपेढीने रुग्णाला दिला मुदतबाह्य रक्त

गोंदिया,दि.०२-येथील शासकीय बाई गंगाबाई महिला रुग्णालयात असलेली रक्तपेढी कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहू लागली आहे.या आधी रुग्णाच्या नातेवाइकांना रुक्त देतांना पैशाची मागणी होत...

गोरेगावच्या मुख्य मार्गावर उड्डाणपुलाची मागणी

गोरेगाव,दि.०२- गोंदिया-कोहमारा राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतरांची घोषणा झाली.या रस्ता बांधकामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधीची घोषणा करून कामांच्या बांधकामाचे भूमिपूजनही केले.त्यानुसार गोंदिया ते...

276 हजेरी सहाय्यकांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन

रोहयोवरील हजेरी सहाय्यकांच्या वेतनश्रेणीत सुधारणागोंदिया/मुंबई,दि.01-राज्यातील रोजगार हमी योजनेच्या कामावर सध्या असलेल्या हजेरी सहाय्यकांना न्यायालयीन निर्णयानुसार सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनबँड 4440-7440 अधिक 1300 रूपये ग्रेड...

नागपूरच्या आयआयएम, एम्स, अभियांत्रिकी महाविद्यालयास मिहान प्रकल्पातील जमीन

सवलतीच्या दराने 99 वर्षांसाठी होणार भाडेकरार मुंबई/गोंदिया,दि.01-ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) आणि राज्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या...

जनरल ज्वेलर्स फाऊंडेशनने पुकारला तीन दिवसांचा बंद

मुंबई, दि. १ - सोने खरेदीवर पॅनकार्ड सक्ती आणि प्रस्तावित उत्पादन शुल्का विरोधात जनरल ज्वेलर्स असोशिएशनने उद्यापासून तीन दिवसांचा बंद पुकारला आहे.  जीजेएफ संघटनेने सर्व...

नाल्यात पडून हवालदाराचा मृत्यू

अहेरी, -: येथील पंचायत समितीनजीक असलेल्या नाल्यात एका पोलिस हवालदाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. विठ्ठल कोलबा लेकामी(४७) असे मृत हवालदाराचे नाव असून, ते...

निर्दोष युवकावर हत्येच्या कबुलीसाठी दबाव: गुडरामच्या ग्रामसभेची राज्यपालांकडे तक्रार

गडचिरोली,.१: पोलिस खबऱ्याची हत्या, चकमकी व जाळपोळीत सहभागी असल्याचे जबरदस्तीने कबूल करायला लावून एका निर्दोष आदिवासी युवकावर आत्मसमर्पण करण्यासाठी दबाव आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई...
- Advertisment -

Most Read