31.6 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Mar 15, 2017

बालपांडे कुटुुंबीयांचे मंत्र्यांकडून सांत्वन

भंडारादि.१५: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले मंगेश बालपांडे यांच्या घरी भेट देऊन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले...

चंद्रपूर जिल्ह्यात११ पंचायत समित्यांवर भाजप ४ काँग्रेसच्या ताब्यात

चंद्रपूर ,दि.१५: काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील १५ पैकी ९ पंचायत समित्यांवर भाजपाने निर्विवाद बहुमत मिळविले होते. त्यामुळे सर्वाधिक पंचायत समित्यांवर भाजपाची सत्ता...

सामूहिक बलात्कार प्रकरणी माजी मंत्री गायत्री प्रजापती अखेर अटक

लखनऊ, दि. 15 - उत्तरप्रदेशच्या माजी अखिलेश सरकारमधील मंत्री आणि सामूहिक बलात्काराचे आरोपी गायत्री प्रजापती यांना अखेर अटक करण्यात आली आहे. त्यांना आलमबाग पोलीस...

ग्रामपंचायतींनाही केआरए;उत्पन्न वाढल्यास राज्य सरकारकडून परफॉर्मन्स निधी

खेमेंद्र कटरे, गोंदिया,दि.१५ -१४ व्या वित्त आयोगाचा निधी मुदतीच्या आत व्यवस्थित नियोजन करुन विकास कामात खर्च करतांनाच आपल्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविणाèया ग्रामपंचायती या ‘परफॉर्मन्स निधीङ्क...
- Advertisment -

Most Read