42.5 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: Apr 12, 2017

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धरणे आंदोलन आज

लाखांदूर दि.12: तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने १२ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता लाखांदूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन व संघर्ष यात्रा निघणार आहे. शेतकर्‍यांच्या विविध...

डॉ. पंजाबराव देशमुख यांना आदरांजली

नागपूर दि.12: माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपक पार्डीकर, प्रवीण गायकवाड, प्राचार्य...

१२ पदे मंजूर : चिचगड येथे अपर तहसील कार्यालय

देवरी दि.१२:नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल देवरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी चिचगड येथे लवकरच अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार आहे. त्याकरीता १२ पदे...

७७८ एनएचएम कर्मचाऱ्यांना एक वर्षासाठी मुदतवाढ

गोंदिया,दि.१२: राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कंत्राट ३१ मार्च २०१७ पर्यंत केंद्रशासनाने दिला होता. परंतु हा कंत्राट पुन्हा एक वर्षाने वाढवून ३१ मार्च...

जेएसव्ही फसवणूकप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार

तुमसर दि.12: जेएसव्ही कंपनीने भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तथा नागपूर जिल्ह्यातील लाखो गुंतवणुकदार व अभिकर्त्यांची मोठी फसवणूक करून धोका दिला. या सर्व प्रकरणाची सखोल...

विरंगुळा आणि पर्यावरण पर्यटनाची संधी : बोंडारचे जैवविविधता उद्यान

नांदेड शहरापासून निळा रोडवर 8 कि.मी. अंतरावर असलेले स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान बोंडार हे पर्यटन स्थळ बनत आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या 10 हेक्टर...

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना अंमलबजावणी अधिकारी म्हणून अधिकार प्रदान

नांदेड,दि.12-जिल्ह्यात शुक्रवार 14 एप्रिल ते रविवार 30 एप्रिल 2017या कालावधीमध्येभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमोठ्या प्रमाणात साजराकेलीजाणार आहे. त्याकरीतामिरवणुका, विविध कार्यक्रम यांच्या अनुषंगाने या कालावधीतशांतता...
- Advertisment -

Most Read