35.8 C
Gondiā
Thursday, May 16, 2024

Monthly Archives: April, 2017

अवकाळी पाऊसः नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नांदेड दि.1:-मराठवाड्यातशनिवार 1एप्रिल 2017 पासून पुढील 48 तासात काही ठिकाणी विजा चमकणे तसेच पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने...

न्या. बोरा यांचा दौरा

नांदेड दि.1-मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमुर्ती पी. आर. बोराहे रविवार 2 एप्रिल 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे...

व्यवसाय परीक्षेचा अर्ज भरण्या बाबत बुधवारी आयटीआय मध्ये प्रशिक्षण

नांदेड दि.1:-शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत एप्रिल 2017 मध्ये होणाऱ्या 105 व्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेशी संबंधीत ऑनलाईन अर्ज भरणे व प्रवेशपत्र प्राप्त करण्यासाठी एक दिवसीय...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा

नांदेड दि.1:-केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि नौकानयन मंत्रीनितीन गडकरीहे सोमवार 10 एप्रिल 2017 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे...

मोदींनी ओबीसी मंत्रालयाच्या मुद्द्यावर खासदार महोदयांना खडसावले

नवीदिल्ली (ता.1)- इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावत पूर्वविदर्भातील भाजपच्या एका खासदाराने यासंदर्भात प्रश्न...

Supreme Court Modified Its Order: limit restriction now 220m for liquor

New Delhi,01 (berartimes.com) -The Supreme Court yesterday modified its earlier order regarding banning liquor shops on State and National Highways, albeit very slightly. A...

खा.शरद यादव यांना ओबीसी महाधिवेशनाचे आमंत्रण

नवी दिल्ली,- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नवी दिल्ली येथे होऊ घातलेल्या द्वितीय ओबीसी महाधिवेशनासंबधी माहिती देण्यासाठी दिल्ली येथे राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, मंडल आयोगाचे...

अखेर नायब तहसिलदार निलंबित

- निराधार, परित्यक्ता, अपंग महिलांचे अनुदान प्रलंबित ठेवणे पडले महागात -  राजकुमार बडोलेंनी केली घोषणा मुंबई (ता.1)- अमरावती जिल्ह्यात वरूड तालुक्यातील तब्बल २३० अपंग, निराधार, विधवा, परित्यक्ता...

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांच्या फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी उपक्रमाचे उद्घाटन

जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते वाहने मार्गस्थ नांदेड - विशेष घटक योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती देणासाठी फिरत्या वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीच्या...
- Advertisment -

Most Read