41.3 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Sep 20, 2017

तालुका खरेदी विक्रीच्या आमसभेत तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करण्याचा ठराव पारीत

गोरेगाव,दि.२०- येथील गोरेगाव तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्यावतीने गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सोमवार(दि.१८)ला आयोजित आमसभेत गोरेगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासोबतच शेतकèयांचे...

प्रफुल पटेल शनिवारला गोंदिया-भंडाèयात

गोंदिया,दि.२०-राष्ट्रवादी काँग्रेसेचे राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल हे शनिवार २३ सप्टेंबरला गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या दौèयावर येत असून भंडारा येथे १२...

जिल्हा परिषदेच्या विशेष सभेसाठी दोन पंचमांश सदस्यांची गरज

मुबंई,दि.२० -जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यासाठी आता एकूण परिषद सदस्यांपैकी किमान दोन पंचमांश सदस्यांनी लेखी विनंती करणे आवश्यक करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकित मंजुरी...

मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद, लँडिंग करताना घसरलं स्पाईस जेटचे विमान

मुंबई, दि. 20 - मुंबईत मंगळवारी (19 सप्टेंबर) दुपारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे मुंबई विमानतळाची  मुख्य...
- Advertisment -

Most Read