40.6 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Sep 30, 2017

जळण्यापूर्वीच रावणाने केले तिघांना घायाळ

देसाईगंज,दि.30 : दसऱ्याच्या दिवशी दहनासाठी तयार केलेल्या रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला तोंड लावताना लोखंडी खांब तुटल्याने तिघेजण खाली कोसळून गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारला...

भगवानबाबांचे जन्मगाव सावरगाव घाट येथे आज दसरा मेळावा

बीड,दि.30 : यंदाही भगवान गडावर दसरा मेळावा होणार नाही किंवा भगवानगडाच्या पायथ्याशीही होणार नाही. तर यंदाचा दसरा मेळावा भगवानगडापासून 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सावरगाव...

रोहिंग्या मुस्लिम देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक- मोहन भागवत

नागपूर,दि.30 - रोहिंग्या मुस्लिम देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून भविष्यात संकट बनू शकतात. बांगलादेशी घुसखोरांची समस्या अद्याप सुटली नसताना आता रोहिंग्यांचा प्रश्न पुढे आला आहे....

भाजपाच्या प्रचाराचा आज शुभारंभ 

नांदेड,दि.30-  मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामाने दुष्ट रावणाचा वध करून आपले कर्तव्य पार पाडले.याचे स्मरण म्हणून विजया दशमीला रावणाच्या पुतळ्याचे ठिकठिकाणी दहन केले जाते. यावेळी विजया...

आमगाव खुर्दमध्ये एकही अर्ज नाही,प्रशासन नापास

गोंदिया,दि.30 : जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (दि.२९) शेवटचा दिवस असल्याने आॅनलाईन केंद्र,...

परिक्षा अर्जावरील स्वाक्षरीला घेऊन आर्युवेदच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ

नागपूर,दि.30 : परीक्षेच्या अर्जावर स्वाक्षरी न करणाºया अधिष्ठात्यांच्या विरोधात शुक्रवारी दुपारी सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राडा केला. विद्यार्थी पोलिसांनाही जुमानत नव्हते. यात...

देवरी येथे सरपंच पदासाठी 103 तर सदस्यांसाठी 209 नामांकन दाखल

सरपंचपदावर डोळा असणाऱ्यांच्या संख्येत भर देवरी,दि.30- 'सरपंच थेट जनतेतून' या पद्धतीमुळे येत्या 16 तारखेला होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सदस्यपदापेक्षा सरपंच पदावर अनेकांचा डोळा असल्याचे नामांकन...
- Advertisment -

Most Read