41.3 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Oct 6, 2017

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्रच्या ‘सीईटी’साठी आता अकरावीचा २० टक्के अभ्यासक्रम

पुणे,दि.06 : राज्यात अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी) इयत्ता अकरावीचा २० टक्के अभ्यासक्रम असणार आहे. मे २०१८ मध्ये...

देवरी पंचायत समिती राबविणार गावागावात स्वच्छता अभियान

 देवरी,दि. 06- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 56 ग्राम पंचायतीमध्ये उद्यापासून पंचायत समिती प्रशासनाने स्वच्छता अभियान आणि श्रमदान करण्याचा संकल्प घेतल्याचे गटविकास अधिकारी मनोज...

पांदण रस्त्यासाठी कोमल कटारेची विरूगिरी

गोंदिया,दि.७ - शेतात जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करुन देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे पाच वर्ष पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने शेतक-याने पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी...

मरामजोबच्या घाटात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

देवरी,दि.06-  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील देवरी नजीकच्या मरामजोब घाटात गुरुवारच्या रात्री 12 वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका युवा बिबट्याचा जागीच...

रजेगाव ग्रामीण रुग्णालय वाèयावर,वैद्यकीय अधिकारी बंगल्यावर

रजेगाव ग्रामीण रुग्णालयात स्वच्छेतचे वाभाडे, डाॅ.आशा अग्रवालांचे दुर्लक्ष गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.०६- गोंदिया तालुक्यातील आरोग्य सेवा बळकट व्हावी व ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार वेळेवर मिळावा यासाठी गोंदिया...

काटी पीएचसीच्या डॉ.रिया अग्रवालांचे अपडाऊन

गोंदिया,दि.०७- गोंदिया जिल्हा परिषद आरोग्य विभागार्तंगत येत असलेल्या काटी प्राथमिक आरोग्य केंद्र हे महत्वाचे केंद्र असून या आरोग्य केंद्रात जवळपास १००-१५० रुग्णांची ओपीडी दररोज...

लायंस क्लब तुमसर द्वारे नेत्र तपासणी शिबीर

तुमसर,दि.06 -लायन्स क्लब तुमसरच्यावतीने विश्व सेवा सप्ताह व गांधी सप्ताह अंतर्गत शासकीय रुग्णालय तुमसर येथे नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आला यात १२७ नेत्र रूग्णांची...

अठरा वर्ष पूर्ण झालेल्यांची मतदार यादीत नावे नोंदवा-जिल्हाधिकारी काळे

गोंदिया,दि.06 – महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सुचनेप्रमाणे १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर १८ वर्ष पूर्ण करणार्या मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी...

विरली खंदारच्या महिलांची दारुबंदीसाठी मोहिम

पवनी,दि.06 : तालुक्यातील अड्याळहून पाच कि.मी. अंतरावरील विरली खंदार गावातील चौकात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची आणि देशी दारूची विक्री सुरू असल्याने त्या विरोधात गावातील महिलांना संघटित...
- Advertisment -

Most Read