27.9 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Oct 11, 2017

‘महालाभार्थी’ वेबपोर्टल वरील माहितीच्या आधारे शासकीय योजनांचा लाभ घ्या-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 11 : शासनाच्या सर्वच योजनांची माहिती नागरिकांना असतेच असे नाही. महाराष्ट्र शासनातर्फे आज अनावरण करण्यात आलेले ‘महालाभार्थी’वेबपोर्टल हे शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी उपयुक्त...

धडक सिंचन विहीर योजना शेतकèयांसाठी वरदान

गोंदिया,दि.११ :- सिंचनाची सोय व्हावी, यासाठी राज्य सरकारने पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसाठी अकरा हजार धडक सिंचन विहीर योजनेची सुरवात केली. या योजनेची अंमलबजावणी गोंदिया जिल्ह्यात...

विषमुक्त अन्नासाठी सेंद्रीय शेतीची कास धरा- अभिमन्यू काळे

गोंदिया, दि.११ : कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे शेतातील उत्पादित मालातून दररोजच्या...

खनिकर्म अधिकारीच म्हणतात अवैध वाळूचा उपसा नाहीच

अवैध गौणखनिज उत्खननाकडे खनिकर्म विभागाचे दुर्लक्ष गोंदिया दि.११ : शासनाच्या महसूलात ज्या स्त्रोतापासून अधिक महसूल प्राप्त होतो, त्या खनिकर्म विभागाची अवस्था आजघडीला वाईट असून कार्यालयात...
- Advertisment -

Most Read