31 C
Gondiā
Thursday, May 9, 2024

Daily Archives: Oct 27, 2017

हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचे निधन

बंगळुरू,दि.27(वृत्तसंस्था) : सुमारे २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रासह १२ राज्यांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचे गुरुवारी व्हिक्टोरिया इस्पितळात निधन...

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सीटीपीएससमोर ठिय्या आंदोलन

चंद्रपूर,दि.27 : विदर्भ क्षेत्र सर्वच बाबतीत संपन्न असताना ५७ वर्षे महाराष्ट्रात राहून राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेती, उद्योग, व्यापार, वीज, सिंचन, रोजगार, कल्याणकारी व लाभाच्या योजना...

धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कचा कोनशिला समारंभ आज

नागपूर,दि.२७ : मिहान-सेझमध्ये जमीन खरेदी केल्यानंतर अनिल धीरूभाई अंबानी यांच्या नेतृत्वातील धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कचा कोनशिला समारंभ तब्बल दोन वर्षांनंतर आज शुक्रवार, २७ आॅक्टोबरला...

कुणबी समाजाचा ब्रम्हपुरी एसडीओ कार्यालयावर मोर्चा

ब्रह्मपुरी,दि.27 : राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य मंत्रिमंडळाला केलेल्या शिफारशीत अन्याय झाल्याचा आरोप करून ओबीसी आरक्षण समर्थक, कुणबी समाज तालुक्याच्या वतीने गुरुवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा...

ग्रामपंचायत निवडणुकीत सुमारे २० लाखाचा घोटाळा

आरटीआय कार्यकर्ते सुरेश दुरुगकर यांची तिरोडा पोलिसात तक्रार तहसिलदार डहाट व चव्हाण यांची तक्रार गोंदिया,दि.२७(बेरार टाईम्स विशेष)-राज्यसरकार कुठल्याही निवडणुका असल्या की त्या निवडणुकीच्या प्रकिया काळातील सर्व...

राजस्थानात “ओबीसी’ कोट्यामध्ये पाच टक्के वाढ

जयपूर,दि.27 - इतर मागासवर्गीय वर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाचा कोटा 21 टक्‍क्‍यांवरून 26 टक्‍क्‍यांवर नेण्याची तरतूद असलेले विधेयक राजस्थानच्या विधानसभेत आज मंजूर करण्यात आले. यामुळे ओबीसी...

सर्वच जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचा ४ नोव्हेंबरला मोर्चा

गोंदिया,दि.27 - सदोष बदली धोरणासह विविध प्रश्‍नांबाबत राज्यभरातील प्राथमिक शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. ४ नोव्हेंबरला सर्व जिल्ह्यात मोर्चे काढून या विरोधात आंदोलन उभारण्याचा निर्णय...
- Advertisment -

Most Read