37.8 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Feb 27, 2018

शांताबाई रामटेके यांचे निधन

अर्जुनी मोरगाव,दि.27ः-. तालुक्यातील बोंडगाव देवी येथील मिलींद बुध्द विहार समितीचे माजी अध्यक्ष मयाराम रामटेके यांची पत्नी शांताबाई मयाराम रामटेके यांचे दि.26 ला रात्री 10...

नागपूर विद्यापीठाच्या डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांची पदविका रद्द

नागपूर,दि.27 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासनावर एकेकाळी वर्चस्व असलेल्या डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्यावर सोमवारी नामुष्कीची वेळ आली. वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात त्यांची गांधी विचारधारेची...

९८ लाखांसह पाच दरोडेखोरांना अटक

नागपूर,दि.27 - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी (ता. २४) अटक केली. आरोपींकडून ९८ लाख रुपयांच्या जुन्या नोटा आणि दोन...

वांद्रे येथे मराठीचे विद्यापीठ, मराठी भाषेचे राज्यातील पहिलेच विद्यापीठ

मुंबई,दि.27 : ग्रंथालीच्या पुढाकाराने मराठी भाषेचे राज्यातील पहिले विद्यापीठ वांद्रे येथे सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणाचा औपचारिक कार्यक्रम मराठी भाषा दिनानिमित्त मुख्यमंत्री...

गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या वाहनाने बालकाला चिरडले

गोंदिया,दि.27 : गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या वाहनाने एका पाच वर्षीय बालकाला चिरडल्याची घटना सोमवारी (दि.२६) सकाळी ९ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील धामनेवाडा येथे घडली. धनंजय...

अमुलच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी कंपनी स्थापन करणार-ठाकरे

नागपूर,दि.27- देशात गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश आदी सात राज्यांमध्ये शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहे. या नंतर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, आणंदच्या सहकार्याने राज्यातही शेतकरी...
- Advertisment -

Most Read