Daily Archives: Apr 10, 2018
नवीन शिक्षक नियुक्तीवरील बंदी अवैध
BerarTimes - 0
नागपूर दि.१०ः: नवीन शिक्षक नियुक्तीवरील बंदीविरुद्ध गोंदिया शिक्षण संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ही बंदी अवैध असल्याचे संस्थेचे...
शिवसैनिकांच्या हत्याèयांना फाशीची शिक्षा द्या-शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे
BerarTimes - 0
राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे qढडवडे निघाले
गोंदिया,दि.१०ः-अहमदनगर मध्ये दोन शिवसैनिकांची इतर राजकीय पक्षाकडूनच झालेली हत्या ही राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचेच प्रतिक असून राष्ट्रवादी काँगेस,भाजप...
शासनाच्या नाकर्तेपणामुळे देशात अनेक ठिकाणी हिंसाचार
BerarTimes - 0
भंडारा,दि.१०ः-केंद्र शासन तसेच भाजपप्रणित इतर राज्य शासनाच्या चुकीच्या भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. २ एप्रिल २0१८ रोजी विविध संघटनांच्या माध्यमातून...
पोलिसांच्या समस्या मार्गी लावणार : पप्पू साहेब आंधळकर
BerarTimes - 0
सोलापूर दि.१०ः-: प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस दलातून अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना भासणाऱया समस्या या कायम राहतात. त्या सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही, मात्र...
सर जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू
BerarTimes - 0
# वडिलांकडून पोलीस ठाण्यात हत्येची तक्रार दाखल
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) दि.१०ः – निष्काळजी आणि चुकीच्या उपचारामुळे सर जे. जे. रुग्णालयाने आपल्या २२ महिन्यांच्या मुलाची हत्या केली,...
माणदेशात नवा आदर्श : पुकळेवाडीत 85 वर्षाच्या वयोवृद्धासह लहान थोर श्रमदानासाठी एकवटले
BerarTimes - 0
माणदेशातील टंचाईग्रस्त गावातील नागरिकांनी पाणीदार गाव बनवण्यासाठी उचलाय विडा
सातारा (आबासो पुकळे)दि.१०ः- नुकतेच माण तालुक्यातील सोळा गावातील आणेवारी पन्नास पैशा पेक्षा कमी आल्यामुळे अशी गावे...
© 2023, BerarTimes