41.5 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Jul 7, 2018

रुग्णालय परिसरातील नाल्यांच्या स्वच्छतेअभावी शिरले पाणी

गोंदिया,दि.७ः-गोंदियाच्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात काल गुरुवारला आलेल्या मुसळधारपावसामुळे रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच ताराबंळ उडाली.त्यातच प्रशासनाची सुध्दा पोलखोल झाली.स्वच्छतेचा यादीत आपले नाव आल्याच्या...

पवित्र वेबपोर्टलचे शिक्षण मंत्री विनोद तावडेनी केले उदघाटन

नागपूर दि.7ः, - महाराष्ट्रातील शिक्षकांची भरती गणुवत्तेवर आधारित व पारदर्शक पध्दतीने व्हावी या उद्देशाने शिक्षण विभागाने “पवित्र” या बेवपोर्टलची निर्मिती केली आहे. स्थानिक स्वराज्य...

जपानच्या प्रतिनिधींचा अभ्यास दौरा

गडचिरोली,दि.७ःजपान एशीयन असोसिएशन अँन्ड आशियन फ्रेन्डशीप सोसायटीच्या प्रतिनिधींनी धानोरा तालुक्यातील महावाडा, पदाटोला, मुस्का मुलचेरा तालुक्यातील लखमापुर बोरी गावाला भेट देऊन गावातील नागरिकांची संस्कृती व...

मेंडकी उपक्षेत्रात वाघिणीचा मृतदेह

ब्रह्मपुरी,दि.0७-ब्रम्हपुरी वन विभाग अंतर्गत येत असलेल्या मेंडकी उप क्षेत्रातील कक्ष क्रमांक १५२ मध्ये ५ जुलै रोजी पोलीस पाटील, चिचखेडा यांनी उत्तर ब्रम्हपुरी वन परिक्षेत्र...

रेलयात्री समितीची विभागीय प्रबंधकांशी चर्चा

भंडारा,दि.0७ : भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर पुणे -बिलासपूर थांब्यांसहित काही जलदगती गाड्यांचे थांबे मिळावेत तसेच भंडारा शहर रेल्वे स्टेशन स्थापन करण्यात यावे. या मागणीचा...

३२ हजारांची लाच घेणारा ग्रामसेवक जाळ्यात

भंडारा,दि.0७ः -हातपंप खोदकामाच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी ३२ हजारांची लाच स्विकारणार्‍या सानगडी येथील ग्रामसेवकाला भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई ६ जुलै...
- Advertisment -

Most Read