36.8 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Sep 4, 2018

जोधपूरमध्ये एअरफोर्सचे मिग 27 अपघातग्रस्त

जोधपूर,(वृत्तसंस्था)दि.04 - येथून सुमारे 20 किलोमीटर दूर असलेल्या फौजदरा गावाजवळ मंगळवारी सकाळी 9 वाजता एअरफोर्सचे मिग 27 विमानाचा अपघात झाला. मात्र पायलट या अपघातातून बचावले....

शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

नागपूर,दि.04-  शिकवणीच्या वर्गातील एका विद्यार्थिनीला परीक्षेपूर्वी मदत करण्याचे आमिष दाखवून बलात्कार केला असल्याची घटना घडली आहे, या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सध्या...

झोपेत सर्पदंश झाल्याने चिमुकल्याचा मृत्यू

लाखांदूर,दि.04ः-  रात्री आपल्या आईसोबत झोपलेल्या एका पाच वर्षीय बालकाला झोपेतच सापाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्याच्या सोनी चप्राड येथे रविवारी...

शेतकर्‍याचा शेतातच मृत्यू

भंडारा,दि.04ः-  जनावरांसाठी शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा शेतात मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास चुर्‍हाड शेतशिवारात घडली. विजय नरहरी माकडे (४0) रा. कोंढा...

पेट्रोलिंग करणार्‍या पोलिस कॉन्स्टेबलवर लोखंडी रॉडने हल्ला

अमरावती,दि.04ः- अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी शांतीलाल पटेल यांच्यावर मंगळवारी पहाटे शहरातील कुख्यात पाच ते सात गुंडांनी रॉड व सळईने हल्ला करून गंभीर जखमी केले....

दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई

चंद्रपूर,दि.04ः-  शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर येथे वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या सुनील खंडेलवाल व समीर पाल या दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली.सदर...
- Advertisment -

Most Read