42.5 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Oct 20, 2018

शिष्यवृत्तीसाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरु

वाशिम, दि. १९ : सन २०१८-१९ पासून राज्य शासनामार्फत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी ‘महाडीबीटी’ (https://mahadbtmahait.gov.in)  हे एकत्रित संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती,...

मुल्ला येथे शालेय विद्यार्थ्यांना बॅग वाटप

देवरी,दि.20- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मुल्ला ग्रामपंचायतीच्या वतीने 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून शालेय विद्यार्थ्याना स्कूलबॅगचे वाटप गेल्या सोमवारी (दि.15) करण्यात आले. या बॅग वितरण...

बिलोली येथे आज महावितरण कंपनीच्या बैठकीचे आयोजन

बिलोली,दि.20ःः तालुक्यातील सीमावर्ती भागातील प वीज विषय प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तालुक्यातील विज विषयक प्रश्न समजून घेण्यासाठी दिनांक २०...

संपकाळातील तीन दिवसाचे वेतन मिळणार

गोंदिया,दि.20 : राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी कपात केले होते....

नागपूरच्या आमदार निवासावर चढले गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त

नागपूर,दि.20 : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात भंडारा व नागपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारला आपल्या न्याय मागण्यासांठी येथील सिव्हीललाईन...

राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने,जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करा

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.20 : सर्वसामान्य जनता व शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात निदर्शने...

अपघातात एक ठार; दोन युवती गंभीर

एटापल्ली,दि.20ःःतालुका मुख्यालयी आयोजित दसरा महोत्सव पाहून आपल्या गावाकडे परत जाणार्या चारचाकी वाहनाने दुचाकीस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघात एकजण जागीच ठार तर दोन युवती गंभीर...

आंदोलन प्रकरणात २२ प्रमुखांसह २५0 आंदोलकांवर गुन्हा दाखल

गोरेगाव,दि.20ः-१४ ऑक्टोबर रोजी सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या आदित्या गौतम याच्या पार्थिवावर उपचार करून जीवंत असल्याचा दावा करणार्‍या बालाघाट जिल्ह्यातील डॉ. नवीन लिल्हारे व त्याच्या चमूला...

अर्जुनी मोरगावात महात्मा राजा रावण पूजन कार्यक्रम

अर्जुनी/मोर.,दि.20ः-  येथील भगवान बिरसा मुंडा स्मारक परिसरात महात्मा राजा रावण पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महात्मा राजा रावण पूजेच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मीकांत मडावी होते.प्रमुख...

रावण दहन कार्यक्रम बघणा-या लोकांना दोन रेल्वेनी चिरडले, 70 लोक ठार तर 142 जखमी

अमृतसर,दि.20(वृत्तसंस्था) - शहरातील दसरा महोत्सवावर काळाने घाला घातला आहे. जोडा येथील रावणदहन कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या लोकांना भरधाव जाणाऱ्या एक्सप्रेससह रेल्वेने चिरडले. यात...
- Advertisment -

Most Read