29.4 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Jan 24, 2019

दीपक कुमार मीना यांची वढवी गावाला भेट

वाशिम, दि. २४ : प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी नुकतीच कारंजा तालुक्यातील महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झालेल्या वढवी गावात...

आसंगी तुर्क जि.प शाळा कबड्डी संघ जिल्ह्यात प्रथम

संख , दि. २४ : आसंगी तुर्क (ता.जत ) येथील जि.प.सांगली प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने तीन दिवस शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्या.यामध्ये कबड्डी मोठा गट इ.६ वी ते...

संविधान जनजागृती निबंध स्पर्धा परीक्षा आयोजित

गोंदिया , दि. २४ :: संविधान बचाव कृती संघाच्या वतीने स्थानिक एम.जी. पॅरामेडिकल कॉलेज येथे संविधान जनजागरण सप्ताह अंतर्गत निबंध स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

पक्षाच्या कार्यक्रमातून जनजनपर्यंत पोहचावे : तारीक कुरेशी

गोंदिया, दि. २४ :: आगामी लोकसभेची निवडणूक पक्षासाठी अत्यंत महत्वाची असून ‘फिर एक बार मोदी सरकारङ्क असा नारा देत प्रत्येक कार्यकत्र्याने घरोघरी, जनजनपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. पंतप्रधान...

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त रॅली

वाशिम, दि. २४ : २४ जानेवारी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीला प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य...

खजरी/डोंगरगांव येथील आदिवासी विकास विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सडक/अर्जुनी,दि.24 :--- जगत कल्यान शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालीत आदिवासी विकास हायस्कुल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी/डोंगरगांव येथील वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन यश्वसी...

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी-ऊर्जामंत्री

गोंदिया,दि.२४:-मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी  द्यावी.  आदिवासी भागात वीजजोडणीची मागणी  करणाऱ्यासर्व  शेतकऱ्यांना  प्राधान्याने वीजजोडणी द्यावी.  तसेच या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री, जिल्हापरिषद अध्यक्ष व स्थानिक   लोकप्रतिनिधींशीप्रत्यक्ष  संपर्क साधावा, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिले.   यावेळी त्यांच्याहस्ते शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्यामार्गदर्शक पुस्तिकेचे  प्रकाशनही करण्यात आले.  ही मार्गदर्शन पुस्तिका शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केला. या प्रकाशन समारंभात प्रधान सचिव (ऊर्जा) अरविंद सिंह व महावितरणचे अध्यक्ष व  व्यवस्थापकीय संचालक  संजीव कुमार व्हिडीओकॉन्फेरेसिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.   याप्रसंगी संजीव कुमार यांनी  योजनेच्या यशस्वीतेसाठी व शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाच्या संदर्भातमदत करण्यासाठी स्थानिक कार्यालयात एका पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देश सर्व मुख्य  अभियंत्यांना दिले. शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शन पुस्तिकेत योजनेबाबतची संपूर्ण माहिती,  पात्र लाभार्थ्यांसाठी अर्ज करण्याची पध्दत, अर्जासोबतआवश्यक कागदपत्रांची माहिती, कृषिपंप लावण्यासाठी जागेच्या निवडीबाबतची माहिती, सौर कृषीपंप लावण्याचे फायदे तसेच त्यासाठी अर्जदाराने भरावयाचीरक्कम इत्यादि महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या मनात आलेल्या विविध शंकांचे निरसन माहिती पुस्तिकेद्वारे करण्यात येईल.राज्यातील शेतकऱ्यांना दिवसाही  सिंचनासाठी वीज उपलब्ध व्हावी,  यासाठी राज्य सरकारने  मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना जाहीर केली असून यायोजनेची अंमलबजावणी महावितरणतर्फे करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून  त्याचा लाभ घेत  दि. २३ जानेवारी २०१९ पर्यन्त राज्यातील  सुमारे २ हजार ...

तिरंग्या”नं दिला स्वयंरोजगार ! बांबूपासून बनवलेला तिरंगा देश-विदेशात

*प्रजासत्ताक दिन: विशेष वृत्त* मुंबई, दि.२४:: आम्ही आमच्या हाताने तयार केलेला बांबूचा राष्ट्रध्वज आज केवळ भारतातच नाही तर विदेशात पोहोचला आहे, याचा आम्हाला गर्व आहे....

एक शाम राष्ट्र के नाम’ कवि संमेलन आज – भाजयुमोचे आयोजन

गोंदिया,दि.24 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सिव्हिल लाईन येथील महिला मंडळाच्या प्रांगणात २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ‘एक शाम राष्ट्र के नाम' अखिल भारतीय...

अर्जुनी मोर व साकोली पं.स.च्या नव्या इमारत बांधकामाला मंजुरी

गोंदिया,दि.24ः- मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव व भंडारा जिल्ह्यातील साकोली पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला अखेरीस राज्य शासनाच्या ग्रामविकास...
- Advertisment -

Most Read