41.4 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Monthly Archives: May, 2019

बालवयापासून सुसंस्काराची गरज -ना. बडोले

अर्जुनी मोरगाव,दि.01ः-आपल्या पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्त्मक असेल ततर ईश्‍वर एकच आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून सर्वधर्म समभावाची संकल्पना निर्माण केली व सर्व जाती-धर्मांना एकत्रितत...

नागपूर जिल्हा परिषद आरक्षण सोडत : प्रस्थापितांना धक्का

नागपूर,दि.01 :निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०१६ आणि २०१८ मध्ये जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात...

नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील ३६ वाहने जाळली

गडचिरोली/कुरखेडा,दि.१: आज राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना मंगळवारला(दि.३०)रात्री सशस्त्र नक्षल्यांनी छत्तीसगड सीमेकडील भागात सशस्त्र नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील 27 पेक्षा जास्त वाहने आणि...

सीबीएसई शाळेत शैक्षणिक शुल्कच्या नावावर लूट;एनएसयुआयची पत्रपरिषद

गोंदिया,दि.०१ : आपला पाल्य इतर विद्याथ्र्यांच्या तुलनेत मागे राहू नये, यासाठी खासगी इंग्रजी आणि नामाकिंत शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. पालकांच्या नेमक्या...

 नगरपंचायतीच्या विरोधात नगरविकास आघाडीचा आंदोलनाचा इशारा 

सालेकसा,दि.01- येथील नगरपंचायतीच्यावतीने आमगाव खुर्द व सालेकसा येथील वार्डातील समस्यांचा निपटारा करण्यासोबतच स्थानिकांना रोजगाराची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात टाळाटाळ केल्यामुळे नगरविकास आघाडीच्यावतीने नगरपंचायतीच्या कार्यप्रणालीच्या...

हिरडामालीच्या शेतक-यांना दोन दिवसात पाणी द्या-आ.रहांगडाले

गोरेगाव,दि.०1:तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्पामुळे परिसरातील अनेक गावातील शेतकèयांनी खरीपसोबतच रब्बीचे पिक घ्यायला सुरवात केली आहे.सध्याच्या घडीला पिण्याचे पाणी सोडून रब्बी पिकाकरीता पुरेल एवढे पाणी...
- Advertisment -

Most Read