32.7 C
Gondiā
Wednesday, May 1, 2024

Daily Archives: Jul 3, 2019

‘जलसमाधी’ च्या तयारीत असलेले ‘रेंगेपार’ गाव

तुमसर,दि.03-भंडारा जिल्ह्यातील तुमसर ताल्नयात वैनगंगा नदीच्या काठावर असलेला रेंगेपार हे गाव पुनर्वसनाच्या गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहे.मात्र त्यांच्या लढाईकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्षच असल्याने...

रिलीज से पहले प्रोमोशनल पार्टी में दिखा भोजपुरी फिल्‍म ‘राज तिलक’ के सितारों का जलवा

के.रवी(मुंबई),दि.03ःः भोजपुरी में सब्‍जेक्‍ट बेस्‍ड फिल्‍मों के निर्माण के लिए जाने जाने वाले निर्माता प्रदीप शर्मा और निर्देशक रजनीश मिश्रा की जोड़ी ऐसी ही...

More Accolades for Saare Sapne Apne Hain

 k.ravi ( mumbai ) :-Having won a standing ovation at Entr’2 Marches, Cannes, Saare Sapne Apne Hain has traveled the world over to over...

सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍यांचा गौरव

गडचिरोली,दि.03ः-पोलिस दलातून नियत वयोमानुसार सेवानवृत्त झालेल्या १४ पोलिस कर्मचार्‍यांच्या सत्कार सोहळय़ाचे आज पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवानवृत्त कर्मचार्‍यांचा सहकुटुंब पोलिस...

आज आमगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा

आमगाव,दि.३ जुलै: महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त वतीने आमगाव तालुक्यातील माविमच्या बचतगटातील महिलांसाठी...

मंजूर तलाठी कार्यालत त्वरित सुरु करा-मोरेश्वर कटरे

गोरेगाव,दि.३ जुलै: शासनाने महसूल विभागात सुधारणा करण्याकरिता तसेच सर्व सामान्य नागरिक व शेतकèयांना शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळावा याकरिता महसूल मंडळासह तलाठी सांझामध्ये वाढ...
- Advertisment -

Most Read