सीबीएसई 10वी बोर्ड परीक्षेत सिद्धी असाटी चे घवघवीत यश

0
19

गोंदिया-केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डा ने शुक्रवारला दहावीं बोर्ड परीक्षेेचे निकाल जाहिर केले.यामध्ये प्रोग्रेसिव इंग्लिश स्कुल गोंदिया ची इयत्ता दहावी ची विद्यार्थीनी कु.सिद्धि नरेश कुमार असाटी ने 94.60 टक्के गुण प्राप्त करून आपल्या कुटुंबियांचे व गोंदिया जिल्ह्याचे नाव गौरवान्वित केले आहे.तिच्या यशाबद्दल शुभेच्छा प्रेषित करून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.सिद्धि असाटी ने उच्च शिक्षण प्राप्त करून भविष्यात वैज्ञानिक बनण्याची की इच्छा व्यक्त केली आहे.तिने आपल्या यशाचे श्रेय आपली आजी स्व.रजनबाई असाटी,आई – वडील आणि सर्व शिक्षकांना दिले आहे.