सेवानिवृत्त उपप्राचार्य श्रीराम रहांगडाले यांचे निधन

0
15

गोंदिया-गोरेगाव तालुक्यातील गौरीटोला निवासी सेवानिवृत्त उपप्राचार्य श्रीराम रहांगडाले यांचे ९ डिसेंबरला दिर्घ आजाराने निधन झाले.ते ओबीसी सेवा संघ अध्यक्ष व जगत महाविद्यालय गोरेगावचे प्रा.डॉ.संजीव रहांगडाले यांचे वडील होते.त्यांच्यावर येथील पार्वतीघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या मागे पत्नी,पुत्र,सुन,नातवंड व मुली असा मोठा आप्तपरिवार आहे.डी.आर.कटरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत एफ.आर.बिसेन,बी.आर.करमरकर,डॉ.कैलासचंद्र हरिणखेडे यांनी आपल्या शोकसवेंदना व्यक्त केल्या.अंत्ययात्रेत नातेवाईकासंह मोठ्यासंख्येने नातेवाईक व नागरिक सहभागी झाले होते.