अदानीने राबविले काशीघाटात स्वच्छता अभियान

0
9

तिरोडा,दि.१६-श्री तीर्थक्षेत्र काशीघाट देवस्थान येथे मकरसंक्रांतीच्या पर्वाच्या निमित्ताने अदानी फाऊंडेशनच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत अदानी पॉवर कपंनीच्या १५० कर्मचाèयांनी सहभाग नोंदविला.अदानी पावर हेड सी.पी.साहू यांच्यासह गावातील मुलामुलीसह २०० जणांनी पूर्ण परिसर स्वच्छ केला.समीर मित्रा,बी.के.पांडे,सुरेश गुप्ता,संजय मिश्रा,सुबोध qसग ,सुनील बारापात्रे आदी सहभागी झाले होते.