एक हजार वर्षानंतरही पोवारानी धारची पंरपंरा कायम ठेवली -नरेन्द्रसिंह पवार

0
7

गोंदिया:- सुमारे एक हजार वर्षा पूर्वी पोवारांनी धार सोडले तरीही धारची पंरपरा त्यांनी आतापर्यंत कायम ठेवली आहे. यासाठी संपूर्ण पोवार समाज अभिनंदनास पात्र आहे. विक्रमादित्ङ्म,राजाभोज यानी सत्य,न्याय व भक्ती या तीन तत्वाची प्रस्थापना केली.ते तीन्ही तत्व आजही पोवार समाजाचा आधार आहेत. ईसा मसीहाच्ङ्मा आधीपासून सुरू झालेल परमार व पोवाराचा इतिहास आजही कायम आहे असे प्रतिपादन राजाभोज जनकल्याण सेवा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व धार स्टेटचे प्रोटोकॉल ऑफीसर नरेन्द्रसिंह पवार यांनी पवार सांस्कृतिक भवनात आयोजित पवार चक्रवर्ती राजाभोज यांच्या जंयती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले. पवार प्रगतीशील मंचच्ङ्मा तत्वाधानात राजाभोज प्रतिमा स्थापन समितीच्ङ्मा वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्ङ्मात आले होते.
अध्यक्षस्थानी राष्ट्रीय क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष डॉ.बी.एम.शरणागत तर उद्घाटक म्हणून तिरोडा विधानसभेचे आमदार विजयभाऊ रहांगडाले विशेष अतिथी म्हणून माजी महासभा अध्ङ्मक्ष ज्ञानेश्वर टेंभरे,महासभेचे संघटन सचिव आय.डी.पटले,पवार क्षत्रिय संघ रायपूरचे इंजि.डी.एन.रहागंडाले, नागपूर युवा संघटनेचे अध्ङ्मक्ष प्रदीप कोल्हे,पवार समाज संघ भंडाराचे अध्ङ्मक्ष चेतन भैरम,माजी  आमदार खोमेश्वर राहंगडाले, माजी जि.प.अध्ङ्मक्ष नेतरामभाऊ कटरे,विनोद हरिणखेडे, राजेन्द्र पटले,छायाताई चौहान,लेखसिह राणा,पृथ्वीराज रहांगडाले,मोतीलाल चौधरी, रामनाथ टेंभरे, वसंत बिसेन, शेरसिग बिसेन,चितामन रहांगडाले, डॉ.बसत भगत, मैथूला बिसेन,केसरबाई बिसेन तर सत्कार मर्ती म्हणून जि.प.चे सभापती पी.जी.कटरे, गोंदिया पं.स.चे सभापती स्नेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती,जि.प.सदस्ङ्म राजलक्ष्मी तुरकर, सरीता रहांगडाले, रजनी गौतम,खुशबू टेंभरे,वीणा बिसेन,राजेश कुमार भक्तवतीर्, शेखर पटले,कैलाश पटले, रमेश अबुले,शोभेलाल कटरे, पं.स.सदस्य विमला पटले,निता पटले,हेमलता पटले, किर्ती पटले,माधुरी हरिणखेडे,प्रकाश पटले,जयप्रकाश बिसेन यांची उपस्थिती तर समाज संघटनेचे पवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष डॉ.कैलाशचंद्र हरिणखेडे राजाभोज प्रतिमा समितीचे अध्ङ्मक्ष गुलाबचंद बोपचे,प्रगतीशील शिक्षण संस्थेचे अध्ङ्मक्ष राजेश चौहान,पवार रास गरबा समितीचे जलज येडे,पवार नवयुवक समितीचे अध्यक्ष पंकज येडे,महिला अध्यक्षा मंजुषा हरिणखेडे  उपस्थित होते.
अतिथीच्या हस्ते पोवार समाजातील सर्व जि.प.चे सदस्य तसेच गोंदिया पंचायत समितीतील सदस्याचे स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्ङ्मात आले.ङ्माप्रसंगी दोन बालकांचे प्राण वाचविणारा कृष्णा किशोर राहांगडाले यांचाही सत्कार करण्ङ्मात आला.
प्रास्तविक डॉ.कैलाश हरिणखेडे यांनी तर आभार गुलाबचंद बोपचे यांनी केले. संचालन प्रा.एच. एच. पारधी, प्रा.संजय राहांगडाले, सुरेश पटले यांनी केले. अतिथीचे स्वागत अनिल राहांगडाले, हेमराज ठाकरे, छत्रपाल बिसेन, बाबा बिसेन, कुणाल बिसेन, सुरेश भ्नतवर्ती, राजू बोपचे, किशोर भगत, डॉ.विनोद पटले, हुपेंद्र बोपचे, योगेश ठाकरे, पारखदास पटले, राजु राहांगडाले, रिनाईत, पंकज पटले, छत्रपाल चौधरी,मंगल पटले,सोनु येडे, गुलाब ठाकूर, भरत रिनाईत, चेतना चौहान, स्वाती चौहाण, रिता चौहान, सोनाली राहांगडाले, लोकेश्वरी तुरकर, आरती तुरकर, लता रहांगडाले, अंजली ठाकूर, शैफाली बिसेन, रेखा बोपचे, छाया पटले, उर्मिला पारधी, रजनी बोपचे यानी केले.