मोदींनी आईला घडवली दिल्‍लीच्‍या घराची सैर

0
19

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली आई हीराबा यांना पंतप्रधानच्‍या सरकारी निवासस्‍थानाची (7 आरसीआर) रविवारी सैर घडवली. विशेष म्‍हणजे मोदी पंतप्रधान झाल्‍यानंतर हीराबा पहिल्‍यांदाच या घरात आल्‍या. स्‍वत: मोदी यांनी त्‍यांचे फोटोज शेयर केले. हीराबा आता गुजरातला परत गेल्‍या आहेत.