श्रीदेवीची छोटी मुलगीही आहे Hot & Glamours

0
11

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिचे काही ग्लॅमरस फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. पण श्रीदेवीची दुसरी मुलगी म्हणजेच खुशी कपूर हीदेखिल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटो शेअर करत असते. खुशी कपूरच्या या फोटोजनेदेखिल सध्या सोशल मीडियावर खळबळ उडालेली आहे. खुशी कपूरने काही हॉट आणि ग्लॅमरस फोटोही पब्लिश केले आहेत. तिच्या या फोटोंना इन्स्टाग्रामवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कमेंट्सदेखिल मिळत असतात. खुशी कपूरचे असेच काही ग्लॅमरस फोटो पाहणार आहोत.