इस्कॉन ग्रुपवर IT चा छापा

0
10

अहमदाबाद – गुजरातसह देशभर आपली धार्मिक ओळख निर्माण करणाऱ्या इस्कॉन ग्रुपवर इनकम टॅक्सची (आयटी) रेड पडली आहे. छाप्याची कारवाई एकाच वेळी सहा शहरांमध्ये झाली आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बडोदा, राजकोट, सूरत, भावनगर येथे टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची टॅक्स चोरी आणि काळ्या पैशांचे रॅकेट असल्याची माहिती मिळाली आहे. ग्रुपचे मालक प्रसिद्ध बिल्डर प्रवीण कोटक आहे.