मुकेश अंबानी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी

0
25

नवी दिल्ली : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योजक मुकेश अंबानी यांना इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई संस्थेकडून ‘डॉक्टर ऑफ सायन्स‘ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे.

हा सन्मान प्राप्त करणारे मुकेश अंबानी चौथे व्यक्ती आहेत. ते स्वतः या संस्थेचे विद्यार्थी आहेत. त्यांनी या संस्थेतून केमिकल इंजीनियरिंगची पदवी मिळवलेली आहे.