गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी डाॅक्टर सेल अध्यक्षपदी डाॅ.विवेक मेंढेची निवड

0
48

गोंदिया,दि.21ः- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डाँक्टर सेलच्या गोंदिया जिल्हाध्यक्ष पदावर गोरेगाव तालुक्यातील काँग्रेसचे युवा पदाधिकारी डाॅ.विवेक मेंढे यांची निवड डाँक्टर सेलचे राज्य अध्यक्ष डाॅ.मनोज राका यांनी केली आहे.मेंढे यांना नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष नामदेवराव किरसान,आमदार सहसराम कोरेटी,प्रदेश सचिव पी.जी.कटरे,अमर वराडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.