भाजपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर,अंजनकर नवे संघटनमंत्री

0
16

गोंदिया,दि. १४ मार्च : भारतीय जनता पक्षाच्या गोंदिया जिल्हा कार्यकारिणीसह सर्व आघाडी अध्यक्ष व महामंत्रींचे नावे आज १४ मार्च रोजी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी जाहीर केली.विशेष म्हणजे नावे जाहीर झाल्यानंतर काहींची नावेही घालण्यात आली नाराजी नको म्हणून असे प्रसिध्दीस आलेल्या पत्रकावरुन दिसून येत आहे.
जिल्हा कार्यकारिणीत, जिल्हा महामंत्रीपदी विरेंद्र अंजनकर यांची निवड कायम ठेवत त्यांना आता आशिष वांदिले यांच्या संघटनमंत्री पदाची जबाबदारीही देण्यात आली आहे.सोबतच महामंत्री म्हणून लायकराम भेंडारकर, रविकांत बोपचे, भाउराव उके, जिल्हा संपर्क प्रमुखपदी संतोष चव्हाण, संजय कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्षपदी मनोहर आसवाणी, नंदकुमार बिसेन, मदन पटले, रमेश बहेकार, खेमराज (बाबा) लिल्हारे, सविता पुराम, शामराव शिवणकर, प्रकाश गहाणे, पन्नालाल मचाळे, विनोद किराड, विजय ज्ञानचंदानी, जिल्हा सचिवपदी उमा हारोडे, राजकुमार रहांगडाले, सरोज कोसरकर, छबिलाल पटले, चेतन बहेकार, अमृत इंगळे, डॉ. राशिलाल बोंडे, संगिता शहारे, अजाब रिनाईत, देवानंद वंजारी, प्रदिपqसग ठाकूर, कोषाध्यक्षपदी दिनेश दादरीवाल तर प्रसिद्धी प्रमुखपदावर जयंत शुक्ला यांची निवड करण्यात आली.
युवा मोर्चा आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी पंकज रहांगडाले, महामंत्रीपदी ललित केशवराव मानकर, पंकज सोनवाने, सुनिल येरपुडे, ऋषीकांत साहू यांची निवड करण्यात आली. महिला आघाडी जिल्हा अध्यक्षपदी भावना कदम, महामंत्री सुनंदा उके, गायत्रीबाई चौधरी, माधुरी पाथोडे यांची, अनुसूचित जाती आघाडी जिल्हा अध्यक्षपदी सुनिल बन्सोड, महामंत्री अजित मेश्राम, महेंद्र मेश्राम, महेश चौरे यांची, अनुसूचित जमाती आघाडी
जिल्हा अध्यक्षपदी हनुवत वट्टी, महामंत्री शंकर मडावी, चेतन वडगाये यांची, सहकार आघाडी जिल्हा अध्यक्ष सुभाष आकरे, महामंत्री मिनु बळगुजर, डॉ. किशोर गौतम, केवळराम पुस्तोळे यांची किसान आघाडी जिल्हा अध्यक्षपदी रघुनाथ लांजेवार, महामंत्री पदी मोरेश्वर कटरे, चतुर्भुज बिसेन, अशोक हरिणखेडे, सुखदेव ब्राम्हणकर यांची, मागासवर्गीय (ओबीसी) आघाडी जिल्हा अध्यक्षपदी अमित बुद्घे, महामंत्री यशवंत मानकर, अनिता चन्ने, नितीन कटरे यांची तर अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी अलताफभाई अकबरभाई हमीद, महामंत्री संजय (लाडली) जैन, अमीन शेख यांची निवड करण्यात आली.
कायम निमंत्रीत सदस्यांमध्ये नामदार राजकुमार बडोले, खासदार नानाभाउ पटोले, खा. अशोक नेते, आमदार विजय रहांगडाले, आ. संजय पुराम,  डॉ. खुशाल बोपचे, चुन्नीभाउ ठाकूर, केशवराव मानकर,दयाराम कापगते, भजनदास वैद्य, भैरqसगभाउ नागपुरे, खोमेशभाउ रहांगडाले, हरिश मोरे, विनोद अग्रवाल, राकेश शर्मा, राधेशाम अग्रवाल, अशोक इंगळे, झामqसग येरणे, गोqवदराव पुंड, बाळुभाउ मलघाटे यांची तर विशेष निमंत्रीत सदस्यांमध्ये रचनाताई गहाने, छायाताई दसरे, सिताबाई रहांगडाले, देवराव वळगाये, धनंजर तुरकर, दिपक कदम, महेश आहुजा, कशिश जायस्वाल, भाउराव उके, जगदिश अग्रवाल, लक्ष्मण नाईक, दिपक शर्मा, गणेश हेमणे, शामलाल ठाकरे, सकुंतला खजरे, डॉ. मेश्राम, डॉ. गजानन डोंगरवार, डॉ. वसंत भगत, विष्णुपंत qबझाडे, बाबुलाल उपराडे, विनायक कापगते, श्रावण राणा, सुरेश असाटी, बाबुलाल अग्रवाल, रामेश्वर पदम, कविता तुरकर, सुधीर कोसरकर यांची आणि कार्यकारिणी सदस्यांमध्ये शशिकला मेश्राम, वनमाला डहाके, काशिफजमा कुरेशी, मार्कंडराव बहेकार, देवेंद्र हिरवाणी, शशिकला फुंडे, हेमलता कोरे, अंजली मेश्राम, ममताबाई परतेती, गोमती तितराम, राजू नोतानी, गोपीकिशन मुंदडा, कुंवर बिसेन, लक्ष्मी मेंढे, धनंजय रिनाईत, अभय सावंत, शंभुशरण ठाकूर, मुनेश रहांगडाले, शुक्राचार्य ठाकरे, अजय वसिष्ट, शारदा बारसागडे, भिकुजी रहांगडाले, अशोक देशमुख, प्रमोद पाउलझगडे, रमेश कोकोडे, सुकचंद राउत, लेखराम हुकरे, किशन उमरबनीया, नितीन लारोकर, मनोहर गहाणे, सुरेश पटले, भोला मेश्राम, अमरदास सोनबोईर, लिखेंद्र बिसेन, भरत बिरीया यांचा समावेश आहे.