भाजयुमो जिल्हाध्यक्ष रहांगडालेनी केली कार्यकारिणी जाहीर 

0
18

गोंदिया – भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी आज ७ जून रोजी भाजयुमोची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या नेतृत्वात ही कार्यकारिणी २०१६ ते २०१९ या तीन वर्षाकरीता कार्य करणार आहे.
कार्यकारिणीत, जिल्हा महामंत्रीपदी ऋषीकांत साहू, पंकज सोनवाने, ललीत मानकर, सुनिल येरपुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्षपदावर विलास कापगते, अर्जुनqसह बैस, इंद्रजीतqसह भाटिया, कुणाल बिसेन, रोहीत अग्रवाल, दुर्गाप्रसाद ठाकरे, ओम कटरे, सतीश मेश्राम, गोल्डी गावंडे व पलाश लालवानी यांची, जिल्हा सचिवपदी अरqवद तिवारी, ऋतुराज मिश्रा, विजय समुद्रे, निखिल कोसरकर, राजेश उरकुडे, राजीक पठाण, मनोज येडे, गौरीशंकर बिसेन, चेतन भुुंबर, प्रतिक तिवारी, विनोद मानकर, अमोल चन्ने, दिलीप पिल्ले, महीपाल बडोले यांची, कोषाध्यक्षपदी अभय अशोक अग्रवाल यांची तर सोशल मिडिया प्रमुखपदी शिवेंद्र तिवारी यांची निवड करण्यात आली आहे.
भाजयुमो तालुका मंडळ अध्यक्षपदी अजय लौंगानी गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी बाबा चौधरी, गोरेगाव मंडळ अध्यक्षपदी अनंत ठाकरे, तिरोडा मंडळ अध्यक्षपदी गौरी पारधी, मोरगाव अर्जुनी मंडळ अध्यक्षपदी संदिप कापगते, सडक अर्जुनी मंडळ अध्यक्षपदी गुड्डू डोंगरवार, देवरी मंडळ अध्यक्षपदी राजू शाहू, देवरी शहर मंडळ मनोज मिश्रा, आमगाव मंडळ जयप्रकाश शिवणकर, सालेकसा मंडळ संदिप डेकाटे, दवनीवाडा मंडळ अध्यक्षपदी बंटी श्रीबासी यांची निवड करण्यात आली आहे.
युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी बबलू रहांगडाले, किशोर दुबे, दिनेश हरिणखेडे, निलेश गुप्ता, प्रणय पार्थ शर्मा, विवेक रहांगडाले, शैलेश तुरकर, ब्रिजलाल उके, दिलीप लिल्हारे, डिगेश नागपुरे, रवि पाथोडे, राहूल शरणागत, अनिल रहांगडाले, मुकेश येडे, विनोद पटले, प्यारेलाल गौतम, चंद्रकुमार बिसेन, अमोल मोरे, सागर पद्माकर, सुरेश चरडे, ललीत बाळबुध्दे, परमेश्वर रामटेके, लिलाधर मुनेश्वर, अविनाश कापगते, अशोक लोगडे, दिलीप सोनवाने, विलास बोरकर, पद्म सिहोरे, आंचल गुप्ता, रमेश बिसेन, राजू येरणे, झामqसग मानकर, नंदू बनोटे, मोनालिसा ब्राम्हणकर, सन्नी नशिने, आशिष अग्रवाल, डिगीराम ठाकरे, नितीन अग्रवाल, रामकृष्ण उके, दिनेश भेलावे, चंदू नायर यांची निवड करण्यात आली आहे.