पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणूक निकाल

0
72

मुंबई : राज्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुका झाल्या. काही ठिकाणी पंचायत समितीतील नवनिर्वाचित सदस्यांची संख्या समसमान असल्याने निवडणुका रंगतदार होताना दिसत आहेत.

माळशिरस पंचायत समिती

सभापती – वैष्णवीदेवी मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

माढा पंचायत समिती

सभापती – विक्रमसिंह शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)

उपसभापती – बाळासाहेब शिंदे

करमाळा पंचायत समिती

सभापती – शेखर गाडे

उपसभापती – गहिनीनाथ ननवरे

तासगाव पंचायत समिती

सभापती – माया एडके

उपसभापती – संभाजीराव पाटील

कडेगाव पंचायत समिती

सभापती – मंदाताई करांडे

उपसभापती – रवींद्र कांबळे

शिराळा पंचायत समिती

सभापती – मायावती कांबळे

उपसभापती – सम्राटसिंग नाईक

कवठेमहांकाळ पंचायत समिती

सभापती – मनोहर पाटील

उपसभापती – सरिता शिंदे

खानापूर पंचायत समिती

सभापती – मनिषा प्रकाश बागल

उपसभापती – बाळासाहेब नलवडे

मिरज पंचायत समिती

सभापतीपदी – जनाबाई पाटील

उपसभापतीपदी – काकासाहेब धामणे

आटपाडी पंचायत समिती

सभापती – हर्षवर्धन देशमुख

उपसभापती- तानाजी यमगर

जत पंचायत समीती

सभापती- मंगल जमदाडे

उपसभापती – शिवाजी शिंदे

पलूस पंचायत समिती

सभापती -: सीमा मांगलेकर

उपसभापती -: दीपक मोहिते

वाळवा पंचायत समिती

सभापती -: सचिन हुलवान

उपसभापती -: नेताजी पाटील

चिपळूण पंचायत समिती

सभापती – पूजा निकम (राष्ट्रवादी काँग्रेस)

उपसभापती – शरद शिगवण (शिवसेना)

जालना पंचायत समिती

सभापती – पांडुरंग डोंगरे (शिवसेना)

उपसभापती – द्वारकाबाई खरात (काँग्रेस पुरस्कृत उमेदवार)

उरण पंचायत समिती

सभापती – नरेश घरत (शेकाप)

उपसभापती – वैशाली पाटील (शेकाप)

महाड पंचायत समिती

सभापती – सीताराम कदम (शिवसेना)

उपसभापती – सुहेब पाचकर

खालापूर पंचायत समिती

सभापती – श्रद्धा साखरे (राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस आघाडी)

उपसभापती – विश्वनाथ पाटील

श्रीवर्धन पंचायत समिती

सभापती – सुप्रिया जनार्दन गोवारी

उपसभापती – बाबूराव चोरघे

कर्जत पंचायत समिती

सभापती – अमर मिसाळ (शिवसेना)

उपसभापती – सुषमा ठाकरे

पनवेल पंचायत समिती

सभापती – कविता पाटील (शेकाप)

उपसभापती – वसंत काठावले (काँग्रेस)

अलिबाग पंचायत समिती

सभापती – प्रिया पेढवी (शेकाप)

उपसभापती – प्रकाश पाटील (शेकाप)

माणगाव पंचायत समिती

सभापती – महेंद्र तेटगुरे (शिवसेना)

उपसभापती – माधवी समेळ

मुरुड पंचायत समिती

सभापती – नीता निलेश घाटवल (शिवसेना)

मावळ पंचायत समिती

सभापती – गुलाबराव म्हाळस्कर (भाजप)

उपसभापती – शांताराम कदम

भोर पंचायत समिती

सभापती – मंगल बोडके (राष्ट्रवादी काँग्रेस)

उपसभापती – लहू शेलार (राष्ट्रवादी काँग्रेस)

बारामती पंचायत समिती

सभापती – संजय भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)

उपसभापती – शारदा खराडे

हवेली पंचायत समिती

सभापती – वैशाली महाडीक (राष्ट्रवादी काँग्रेस)

उपसभापती – अजिंक्य घुले (राष्ट्रवादी काँग्रेस)

इंदापूर पंचायत समिती

सभापती – करणसिंह घोलप (काँग्रेस)

उपसभापती – देवराज जाधव

दौंड पंचायत समिती

सभापती – मीनाताई धायगुडे

उपसभापती – सुशांत दरेकर

नांदगाव पंचायत समिती

सभापती – सुमन निकम (शिवसेना)

उपसभापती – सुभाष कुटे

चंद्रपूर पंचायत समिती

सभापती – वंदना पिंपळशेडे

उपसभापती – चंद्रकांत धोडरे