राष्ट्रवादीच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी हरिणखेडे,भंडारा अध्यक्षपदी कुकडे

0
15

गोंदिया-महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कायार्यलयात आज प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या निवडीची घोषणा केली.यात गोंदिया जिल्हाध्यक्षपदावर विनोद हरिणखेडे यांना व भंडारा जिल्हाध्यक्षपदावर माजी आमदार मधुकर कुकडे यांना कायम ठेवत त्यांची 2017 पर्यंतच्या कालावधीसाठी निवड करण्यात आल्याचे जाहिर केले.सोबतच चिटणीस पदावर भंडारा येथील धनंजय दलाल यांची निवड केली आहे.