राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

0
38

गोंदिया,दि.01ः- राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे पुढील अडीच वर्षाकरीताचे आरक्षण 30 सप्टेबंर रोजी जाहीर करण्यात आले.यामध्ये भंडारा,गोंदिया जिल्हा परिषदासांठी सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतरच्या अडीचवर्षासाठी राहणार असल्याचे म्हटले आहे.PRESIDENT RESERVATION

१ ) ठाणे
सर्वसाधारण

२ ) पालघर
अनुसूचित जमाती

३ ) रायगड
सर्वसाधारण

४ ) रत्नागिरी
नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

५ ) सिंधुदुर्ग
सर्वसाधारण

६ ) नाशिक
सर्वसाधारण (महिला)

७ ) धुळे
सर्वसाधारण (महिला)

८ ) जळगांव
सर्वसाधारण

९ ) अहमदनगर
अनुसूचित जमाती

१० ) पुणे
सर्वसाधारण

११ ) सातारा
नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

१२ ) सांगली
सर्वसाधारण (महिला)

१३ ) सोलापूर
नागरीकांचा मागास प्रवर्ग

१४ ) कोल्हापूर
सर्वसाधारण (महिला)

१५ ) औरंगाबाद
सर्वसाधारण

१६ ) जालना
नागरीकांचा मागास प्रवर्ग

१७ ) बीड
अनुसूचित जाती

१८ ) परभणी
अनुसूचित जाती

१९ ) हिंगोली
सर्वसाधारण (महिला)

२० ) नांदेड
नागरीकांचा मागास प्रवर्ग

२१ ) उस्मानाबाद
सर्वसाधारण (महिला)

२२ ) लातूर
सर्वसाधारण (महिला)

२३ ) अमरावती
सर्वसाधारण (महिला)

२४ ) अकोला
सर्वसाधारण (महिला)

२५ ) वाशिम
सर्वसाधारण

२६ ) बुलढाणा
सर्वसाधारण

२७ ) यवतमाळ
सर्वसाधारण

२८ ) नागपूर
अनुसूचित जमाती

२९ ) वर्धा
अनुसूचित जाती (महिला)

३० ) भंडारा
अनुसूचित जमाती (महिला)

३१ ) गोंदिया
नागरीकांचा मागास प्रवर्ग

३२ ) चंद्रपूर
अनुसूचित जाती (महिला)

३३ ) गडचिरोली
नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

३४ ) नंदुरबार
अनुसूचित जमाती (महिला)