ब्रम्हपुरी परिसरात वाघाच्या हल्यात महिला ठार

0
14

 ब्रम्हपुरी,दि.19- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातंर्गत येणार्या बोळधा (हळधा) येथे वाघाच्या हल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारला सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली.ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण ब्रह्मपुरी वनक्षेत्रात येणार्या बोडधा हड़दा येथील जंगलात तेंदुपान संकलनासाठी सदर महिला गेली असता वाघाने तिच्यावर हल्ला केला.मृत महिलेचे नाव सागरी गजानन ठाकरे असे आहे.