नागपूरात कैंद्याकडील २६ फोन जप्त

0
14

नागपूर : नागपूर जेल प्रशासन काय करतंय? असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून आपल्याला पडेल. नुकतेच नागपूर जेल तोडून ५ कुख्यात कैदी फरार झाल्यानं तुरूंग प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले असतांनाच कैंद्याकडून २६ मोबाईल आज जप्त करण्यात आले आहेत.नागपूरच्या जेलमधील कैंद्याजवळ सर्रास मोबाईल असल्याचं आढळून आलंे. तसंच काही कैदी पत्ते खेळतांना आणि सिगारेट पितांना दिसतात.