विद्यमान पदाधिकार्यांना आरक्षणाचा फटका

0
10

गोंदिया- गोंदिङ्मा/भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी आरक्षणाच्ङ्मा निघालेल्ङ्मा सोडतीमध्ङ्मे गोंदिङ्मा/भंडारा जिल्हा परिषदेतील विद्यमान दिग्गज पदाधिकारी व संदस्ङ्मांना आरक्षणाचा ङ्कटका बसला.त्ङ्मातच पहिल्ङ्मांदा जिल्हा परिषदेत ५० टक्के महिला आरक्षण आल्ङ्माने पुरुष नेत्ङ्मांच्ङ्मा मक्तेदारीवर गदा आली आहे. गोंदिङ्मा जिल्ह्ङ्मात लोकसंख्ङ्मा वाढल्ङ्मानंतर आणि सहा नगरपंचाङ्मती झाल्ङ्मानंतरही एक जि.प.सदस्ङ्म व दोन पं.स. सदस्ङ्म संख्ङ्मेत वाढ झाल्ङ्माने गोंदिङ्मा जिल्हा परिषदेत गटसंख्ङ्मा ५३ झाली तर गण संख्ङ्म १०६ एवढी झाली आहे.नगरपंचाङ्मतीमध्ङ्मे सहा ग्रामपंचाङ्मती गेल्ङ्मानंतर झालेल्ङ्मा परिसिमनानंतर आज ५३ जिल्हा परिषद गटासाठी सोडत काढण्ङ्मात आली.ङ्मात गोंदिङ्मा तालु्क्यात सर्वाधिक १४ गट तङ्मार झाले पुर्वी १२ गट गोंदिया तालु्नङ्मात होते.तर गोरेगाव तालु्क्यात ६ वरुन ५ वर गटाची संख्ङ्मा आली आहे.
भंडारा जिल्ह्यात ४ नगरपंचायती झाल्या परंतु जिल्हा परिषद गटाच्ङ्मा संख्ङ्मेत ङ्करक पडला नाही.परिसि‘न करतांना सत्ताधारी भाजपने आपल्ङ्मा पध्दतीने ‘तदारसंघाची ङ्केररचना करण्ङ्माचा प्रङ्मत्न केला होता.त्ङ्मासाठी नवेगावबांध ङ्मेथे सर्व तहसिलदारांची बैठक घेतल्ङ्माची चर्चाही आज जिल्हाधिकारी काङ्र्मालङ्मात होती.परंतु जेव्हा परिसि‘न क्षेत्राचा नकाशा जाहिर करण्ङ्मात आला आणि त्ङ्मांनतर ‘तदारसंघाच्ङ्मा आरक्षणाच्ङ्मा निघालेल्ङ्मा सोडतीवरुन सत्ताधारी भाजपला अधिकाèङ्मांनी शासननिर्णङ्माचा हवाला देत त्ङ्मांच्ङ्मा शिङ्कारशींना बाजुला सारल्ङ्माचे दिसून आले.
गोंदिङ्मा जिल्हा परिषद ५३ सदस्यांच्या आरक्षणाची सोडत आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. त्यात ५० टक्के आरक्षणानुसार २७ मतदार संघ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. अनुसूचित जातीच्ङ्मा ६ गटापैकी पांढरी,कृèहाडी व ठाणेगाव असे ३ महिलासांठी ,अनुसूचित जातीच्ङ्मा १० पैकी सुकडी,इटखेडा,घोटी,वडेगाव,फुलचूर हे ५ गट महिलासांठी,ओबीसी(नामप्र)च्ङ्मा १४ पैकी केशोरी,चिखली,काटी,बोंडगावदेवी,अर्जुनी,रतनारा व रिसामा असे ७ महिलांसाठी आणि खुल्ङ्माप्रवर्गातील(सर्वसाधारण)२३ पैकी बिरसोला,सेजगाव,गोरठा,आसोली,सरांडी,qपडकेपार,कुडवा,पांजरा,नवेगावबांध,कारुटोला,शेंडा व चिचगड असे १२ गट महिलासांठी राखीव करण्ङ्मात आले.
भंडारा जिल्हा परिषदेच्ङ्मा ५२ जागेसाठी आरक्षणाची सोडत काढण्ङ्मात आली.त्ङ्मा‘ध्ङ्मे खुल्ङ्मा प्र‹वर्गातील महिला गटासाठी बपेरा,खापा,आष्टी,चिखला,गणेशपुर,मुरमाडी तु.,आंधळगाव,डोंगरगाव,वरठी,ओबीसी महिला गटासाठी येरली,आमगाव,दिघोरी मोठी,आसगाव,पिपंळगाव,बेटाळी व करडी.अनुसूचित जाती महिला गटासाठी पालादूंर चौ.,qपडकेपार,सानगडी,मासळ,अड्याळ.आणि अनुसूचित जाती महिलाकरिता केसलवाडा(वा.),सावरला हे गट आरक्षित करण्ङ्मात आले आहे.