इळुकचुआ जंगलात नक्षल्ङ्मांचे स्पोटक साहित्य

0
16

गोंदिङ्मा पोलिसांच्ङ्मा तपास मोहिमेला यश
गोंदिय-गेल्या काही दिवसापासून गोंदिङ्मा जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात नक्षल्ङ्मांच्या हालचाली कमी झाल्ङ्माचे प्रमाण वाढले आहे.त्यातच गडचिरोली जिल्हा पोलिसांनी मोहीम राबवून नक्षल्ङ्मांना पकडण्याची मोहीम सुरू केल्ङ्माने नक्षलचळवळीलाही धक्का बसला आहे.त्ङ्मातच छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्ङ्मा काही दिवसापूर्वीच्या नक्षल पोलीस चकमकीत नक्षल्ङ्मांचा नेताच ठार झाल्याची कबुली छत्तीसगड पोलिसाकडे आत्मसमर्पण केलेल्ङ्मा नक्षल्ङ्माने केली होती. त्या आधारावर आणि ग़डचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचाङ्मत निवडणुकीच्ङ्मा माध्ङ्ममातून सक्रिय झालेल्ङ्मा नक्षल्ङ्मावंर नजर ठेवण्ङ्मासाठी गोंदिया पोलीस अधीक्षक कार्लयालयातील नक्षल विरोधी पथकाने सीमावर्ती भागात तपास मोहीम हाती घेतली होती.त्ङ्मानुसार गोदिया नक्षल विरोधी पथक,सालेकसा पोलीस आणि सी ६० च्या पथकाने सालेकसा तालु्क्यातील इळुकचु़आ जंगलपरिसरात पश्चिमेला २ किलोमटर आत गस्त घालत असतांना जमिनीत काही पुरले असल्ङ्माची शंका आली.तेव्हा पथकाने खोदकाम केले असता जमिनीत प्लास्टिकचा ड्रम पुरून त्ङ्मात विस्पोटक साहित्य लपवून ठेवण्ङ्मात आल्ङ्माचे आढळून आले.पोलिसांना त्ङ्मा ड्रममध्ये नॉन इलेक्टिडक २७ न. डेटोनेटर ४८ नग,काळ्या रंगाची स्फोटक पावडर ५०० ग्राम, पांढèया रंगाची स्फोटक पावडर १०० ग्राम,सिल्वर रंगाचे स्फोटक पावडर १० ग्राम,सिल्वर रंगाचे विस्फोटक कांडी १०० ग्राम, २ नग,नियोडाईन २५*१२५ ग्राम, ३ कांडी, एक वाक्मेन, एक केसेट, प्लास्टिक बॉक्स,कैम्पस टड्ढेकिंग जोडे ( जुते ) सहा जोडी आणि १० तुरटी सारखे दिसणारे पदार्थ १०० ग्राम आढळून आले. दरे्रकसा,तांडा व पल्टूनच्ङ्मा ५५ नक्षलवाद्यांच्या शोध उपविभागीय पोलिस अधिकारी अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात सुरु करण्ङ्मात आले आहे.ही कारवाई पोलिस अधिक्षक शशीकुमार मीणा व अति.पोलिस अधि.संजीव पखाले यांच्या मार्गदर्शनात करण्ङ्मात आली.या माहितीकरीता गृह विभागाचे उपअधिक्षक सुरेश भोयर यांना सकाळी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आले परंतु त्यांनी त्यावेळी भ्रमणध्वनी घेतला नाही.नंतर मात्र शासकीय प्रसिध्दीपत्रकात आपले नाव घालून माहिती पाठविली.जे्व्हा की हे वृत्त आज एका हिंदी दैनिकात पोलिस विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारेच प्रकाशित झाले होते.