आसाममध्ये लष्कराचे विमान कोसळले

0
12

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. १९- दुसरीकडे आसाम राज्यात विमान कोसळण्याची घटना घडली आहे. तेजपूर एअरबेस पासून 36 किलोमीटर अंतरावर सुखोई – 30 हे लढाऊ विमान मंगळवारी दुपारी `12 वाजे दरम्यान कोसळले. विमानातील दोन्ही पायलट्सने समयसुचकता राखत योग्यवेळी एक्झिट घेतल्याने ते थोडक्यात बचावले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.