गोंदिया कोरोनावर केली 118 रूग्णांनी मात,नव्या 81 रूग्णांची नोंद

0
466

गोंदिया,दि.22 = गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 22 ऑक्टोबर रोजी प्राप्त अहवालानुसार नवे 81 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.118 रूग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने आज त्यांना सुट्टी देण्यात आली.गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे गोंदिया शहरातील 42 वर्षीय आणि 23 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आज नवे 81 बाधित रुग्ण आढळले. तालुकानिहाय बाधित रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -46, तिरोडा तालुका -01, गोरेगाव तालुका -01,आमगाव तालुका-02, सालेकसा तालुका-04, देवरी तालुका- 01, सडक/अर्जुनी तालुका -05 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका -21 रुग्ण आढळून आले.

आजपर्यंत आढळून आलेले बाधित रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -5205, तिरोडा तालुका -1123, गोरेगाव तालका- 372 ,आमगाव तालुका -627, सालेकसा तालुका -377, देवरी तालुका-412, सडक/अर्जुनी तालुका-379,अर्जुनी/मोरगाव तालुका-454 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- 100 रुग्ण आहे.असे एकूण 9049 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.

विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 118 रूग्णांनी आज औषधोपचारातून कोरोनावर मात केली आहे.तालुकानिहाय ती संख्या पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका -63, तिरोडा तालुका-05, गोरेगाव तालुका -06, आमगाव तालुका -06, सालेकसा तालुका-00, देवरी तालुका -10, सडक/अर्जुनी तालुका – 02 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-26 असा आहे.

आतापर्यंत कोरोनावर 7884 रूग्णांनी मात केली.ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका -4569, तिरोडा तालुका- 1016,गोरेगाव तालुका -331, आमगाव तालुका -539,सालेकसा तालुका- 359, देवरी तालुका- 331,सडक/अर्जुनी तालुका-318,
अर्जुनी/मोरगाव तालुका-341 आणि इतर-80 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -568,तिरोडा तालुका-91,गोरेगाव तालुका- 37, आमगाव तालुका -82,सालेकसा तालुका -16, देवरी तालुका-79, सडक/अर्जुनी तालुका- 58,अर्जुनी/मोरगाव तालुका-109 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील 10 असे एकूण 1050 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.

क्रियाशील असलेले 613 रुग्ण घरीच अलगीकरणात आहे.ते तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-252, तिरोडा तालुका-76, गोरेगाव तालुका -21,आमगाव तालुका-57, सालेकसा तालुका-13,देवरी तालुका -63,सडक/अर्जुनी तालुका-44, अर्जुनी/मोरगाव तालुका-87 रुग्ण आहेत.

कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 87.14 टक्के आहे.बाधीत रुग्णांचा मृत्यु दर हा 1.22 टक्के आहे.तर डब्लिंग रेट हा 57.4 टक्के आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 115 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-68, तिरोडा तालुका-16, गोरेगाव तालुका-4, आमगाव तालुका -6, सालेकसा तालुका-2,देवरी तालुका-2, सडक/अर्जुनी तालुका-3, अर्जुनी/मोरगाव तालुका -4 व बाहेर जिल्हा व राज्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.

गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 36385 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 27591नमुने निगेटिव्ह आले. तर 5682 नमुने पॉझिटिव्ह आले आहे.109 नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे.

गृह विलगिकरणात 175 आणि संस्थात्मक विलगीकरणात 2 व्यक्ती आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 32376 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 29079 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 3297 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

जिल्ह्यात 14 चमू आणि 12 सुपरवायझर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कार्यरत आहे .यांची नियुक्ती जिल्ह्यातील एकूण 12 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-01,आमगाव तालुका -00 सालेकसा तालुका-00, देवरी तालुका -02, सडक/अर्जुनी तालुका -01, गोरेगाव तालुका-00, तिरोडा तालुका -08 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका -00 असे कंटेंटमेंट झोन आहे.

बाधित रुग्णांना कोरोना वॉर रूममधून 24 तास सेवा उपलब्ध राहणार आहे.त्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.