लैगिंक शोषण प्रकरणातील चौकशी संथगतीने

0
8

गोंदिया, दि. २६- जिल्हा परिषदेच्या एका विभागातील दोन महिला कर्मचाèयाच्या मोबाईलवर मॅसेज व इतर गोष्टी पाठवून त्यांच्या लैंगिक छळ करण्याच्ङ्मात आल्या प्रकरणात संबधित महिलांना ज्या पधद्तीने न्याय मिळायला हवा होता.त्ङ्मापधद्तीने आणि गतीने अद्यापही न्याय मिळाला नसल्ङ्माचे दिसून येत आहे.
संबधितांच्ङ्मा तक्रारीवर चौकशी समिती नेमण्ङ्मात आली.या समितीसमोर १९ तारखेला झालेल्ङ्मा सुनावनीत एका ने आपण मॅसेज पाठविल्ङ्माचे मान्य केले.तर दुसèङ्माने मात्र आपण तो नव्हेच अशी भूम्का घेतली.यातील वरिष्ठ अधिकाèङ्माने आपण जाणीवपुर्वक मॅसेज पाठविला नाही असे सागंत तोच मॅसेज पत्नीलाही पाठविला आहे.परंतु आपल्ङ्माबदद्ल गैरसमज निर्माण करण्ङ्मात आल्ङ्माचे चौकशी दरम्ङ्मान सांगण्ङ्मात आल्ङ्माचे वृत्त आहे.महिलांशी संबधीत आणि शासकीय काङ्र्मालङ्मातील लैंगिक शौषण प्रकरण असल्ङ्माने कॅमेरासमोर ही चौकशी होणे आवश्ङ्मक होते.परंतु तसे झालेले दिसून येत नाही,यावरुन संबधित त्या महिलांना न्याय शासकीय चौकशी समितीकडून न्याय मिळते की नाही हे नंतरच कळेल.
ङ्माच प्रकरणात महिला लोकशाही दिनी सुध्दा तक्रार झाल्ङ्माने जिल्हाधिकारी ङ्मांना सुध्दा आता ङ्माप्रकरणात जातीने लक्ष द्यावे लागणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडे गेलेल्ङ्मा तक्रारीच्ङ्मा आधारावर मुकाअ यांना सुधद चौकशीसाठी पत्र आलेले आहे.सध्ङ्मा ङ्माप्रकरणातील संबधित अन्यायग्रस्त महिला कर्मचारी यांची त्या विभागातून बदली करण्ङ्मात आली आहे.बदली हा विषङ्म त्ङ्मांना न्याय मिळवून देण्ङ्मासाठी ङ्मोग्ङ्म नसून संबधित अधिकाèङ्माचा मागील सर्व कामकाजाची चौकशी करुन शासनाकडे तक्रारीच्ङ्मा आधारावर निलबंनाची शिफारस जिल्हा परिषदेने करावयास हवी.चौकशी समितीच्ङ्मा दोन बैठका होऊनही अद्यापही ङ्मा प्रकरणात कुठला ठोस निर्णङ्म होऊ शकलेला नाही.वास्तविक ङ्मा सर्व प्रकरणाला घेऊन महिला कर्मचारी ङ्मांनी संघटित होऊन आंदोलनाचा इशारा प्रशासनाला देण्ङ्माची गरज आहे.मात्र हे करीत असताना आपले वैयक्तीक भांडणासाठी कुणावर जाणिवपुर्वक अन्याय होणार नाही,ङ्माची काळजी सुध्दा घेण्ङ्माची गरज निर्माण झाली आहे.