सडक अर्जुनी तालुका शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी बडोले

0
10

सडक अर्जुनी,दि.१८-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक अर्जुनीची सर्वसाधारण सभा समितीचे माजी अध्यक्ष एम. पी. वाघाडे यांचे अध्यक्षतेखाली स्व. खे. मंडळाचे तालुका सचिव एच. आर. चौधरी, मुख्याध्यापक ओ. टी. काशिवार, एम. एम. परशुरामकर, तालुका सरचिटणीस डी. आर. जिभकाटे, अध्यक्ष पी. एन. बडोले, शिक्षक सह. पतसंस्थेचे संचालक किशोर डोंगरवार यांचे उपस्थितीत घेण्यात आली. या सभेत ३ वर्षाकरिता सडक अर्जुनी तालुका शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी पी.एन.बडोले तर सरचिटणीसपदी विरेंद्र वालोदे यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणीत कार्याध्यक्ष मंगेश पर्वते, कोषाध्यक्ष राजेश शेंडे, संयोजक महेश कवरे, महासचिव रमेश बडोले, मार्गदर्शक पी. एस. उके, एम. पी. वाघाडे, के. पी. कावळे, शिक्षक नेते जी. आर. गायकवाड, संपर्क प्रमुख मानिक बेंदवार, के. एम. बिसेन, नियंत्रक नरेश मेश्राम, चिटणीस पी. एस. गुहे, प्रसिद्धी प्रमुख अरqवद कापगते, मोरेश्वर राउत, अभिषेक रंगारी, तालुका कार्यकारिणी आर. डब्ल्यू. थोटे, ए. वाय. मुंगमोडे, हेमंत मडावी, प्रितम शहारे, जे. बी. कèहाडे, एच. आर. बिसेन, देवा शहारे, संतोष परतेकी, व्ही. जी. चाटे, डी. पी. आकरे, डी. आर. बावनथरे, दिनेश कापगते, सुभाष हरिणखेडे, मनोज मेश्राम, एच. एस. खंडाईत, एस. सी. qसगनजुडे, एस. डी. कापगते, रqवद्र मारवाडे, एच. एन. परशुरामकर, नरेश परशुरामकर, के. के. देशपांडे, एम. के. कापगते, जे. डब्ल्यू. काशिवार, एस. के. पटले, एम. वाय. आरसोडे, जे. डी. मृशाबेत्री, जी. के. चौधरी, देवा शहारे, हेमंत वैद्य आदींचा समावेश आहे.