आ.रहांगडाले यांच्या हस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन

0
11

तिरोडा-तालुक्यातील ग्राम निलागोंदी येथे स्थानिक आमदार विकास निधीतून सभामंडपाचे भूमिपूजन तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. रहांगडाले म्हणाले की क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता आपण कटिबद्ध असून जनतेची कामे आपल्या परिने आपण पूर्र्णत्वास नेऊ असे म्हणाले. यावेळी भाजपा पदाधिकाèयांसोबत गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.