प्रफुल्ल पटेल तीन दिवस गोंदियात

0
8

गोंदिया  दि. १0:: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खा. प्रफुल्ल पटेल आपली दिवाळी गोंदियात साजरी करणार आहेत. दि.१0 ते १२ नोव्हेंबरदरम्यान खा.पटेल गोंदिया व भंडारा जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून नागरिकांच्या भेटी घेणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले