शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी मुकाअंना निवेदन

0
22

कोसमतोंडी,दि.19- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी अनिल पाटील यांचा सत्कार करून शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासंदर्भात निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

या शिष्टमंडळात शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, संदीप मेश्राम, संदीप तिडके, शतिश दमाहे, टी. एम. शहारे, ओमप्रकाश भुते, महेश कवरे,जीवन म्हशाखेत्री, उमेदलाल हरिणखेडे, जांगळे, मोहाडे, राठोड आदींचा समावेश होता.